शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कामावर परत या अन्यथा कारवाई केली जाईल, सरकारचा जम्मू-काश्मीर सोडणाऱ्या स्थलांतरित कामगारांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 10:23 IST

जम्मूला परतलेले बरेच घाटीत काम करण्याबाबत सावध आहेत. तर काहींनी तूर्तास न येण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये घडत असलेल्या सततच्या दहशतवादी घटनांमुळे घाबरलेले अनेक स्थलांतरित कर्मचारी आपापल्या राज्यात परत जात आहेत. अशा परिस्थितीत काश्मीरच्या विभागीय आयुक्तांनी शनिवारी काश्मीरच्या 10 जिल्ह्यांच्या उपायुक्तांना आदेश दिला की, कोणताही स्थलांतरित कामगार राज्य सोडणार नाही याची खात्री करा आणि जर कोणी अनुपस्थित राहिल्यास त्याच्यावर सेवा नियमांनुसार कारवाई करा.

काही दिवसांपूर्वीच एका शाळेत शीख प्राचार्य आणि काश्मिरी हिंदू शिक्षकाची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यानंतर असुरक्षित वाटणारे अनेक कर्मचारी जम्मू-काश्मीरमधून परत आपापल्या राज्यात जात आहेत. या लोकांनी प्रशासन असंवेदनशील असल्याचा ठपका ठेवला आहे. जम्मूला परतलेले बरेच लोक कामानिमित्त घाटीत परतण्याबाबत साशंक आहेत. तर काहींनी तूर्तास न येण्याचा निर्णय घेतला आहे. 

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत तक्रारी

कर्मचारी म्हणाले की, जीव धोक्यात घालून कर्मचारी जम्मूला आले आहेत. त्यांना सुरक्षा कशी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  त्यांची भीती दूर करण्याऐवजी, आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे, त्यांना सुरक्षेचे आश्वासन देण्याऐवजी प्रशासन सेवा नियमांनुसार कारवाईची धमकी देत आहे. शनिवारी आयुक्त पांडुरंग पोल यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. त्यात सुरक्षेबाबत विविध विषयांवर चर्चा झाली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी