शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये पडली कडाक्याची थंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 23:51 IST

जम्मूमध्ये वैष्णवदेवी देवस्थानाच्या पायथ्याशी कटरा येथे ७.८ अंश सेल्सिअस तापमान आहे.

जम्मू : जम्मू-काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. लडाखमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर तापमान उणे १३.२ अंश सेल्सिअस झाले होते. यंदाच्या हिवाळ्यात लडाखमध्ये रात्रीच्या वेळेस पहिल्यांदाच तापमान इतके खाली घसरले.काश्मीरमधील श्रीनगर व अन्य भागांमध्येही पारा शून्याच्या खाली गेला होता. जम्मूमध्ये ८.२ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. येथील गुलमर्ग या पर्यटनस्थळी गेल्या आठवड्यात झालेल्या हिमवर्षावामुळे रस्त्यावर बर्फाचा काही फुटांचा थर साचला आहे. गुलमर्गमध्ये उणे ८ अंश सेल्सिअस तापमान, पहलगाम येथे उणे ६.६ अंश सेल्सिअस, कुपवारा येथे उणे ३.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे. श्रीनगरचे कमाल तापमान उणे ०.९ अंश सेल्सिअस आहे. जम्मूमध्ये वैष्णवदेवी देवस्थानाच्या पायथ्याशी कटरा येथे ७.८ अंश सेल्सिअस तापमान आहे.झोजिला खिंड परिसरात बर्फवृष्टीझोजिला खिंड व परिसरात प्रचंड बर्फवृष्टी झाल्यामुळे २७ नोव्हेंबर रोजी श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याआधी पीर की गली भागात जोरदार हिमवर्षावामुळे मुघल रोडवरील वाहतूक ६ नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्यात आली होती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर