शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये २0 अतिरेक्यांची घुसखोरी, हल्ल्याच्या शक्यतेने हाय अ‍ॅलर्ट जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 04:54 IST

पाकव्याप्त काश्मीरमधून जम्मू-काश्मीरमध्ये २० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली

श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमधून जम्मू-काश्मीरमध्ये २० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून, ते सुरक्षा दलांचे कॅम्प व वाहनांवर मोठा हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला पाकिस्तानातून घुसखोरी करणारे हे दहशतवादीजैश-ए-मोहम्मदचे असल्याचे सांगण्यात येत आहे.लष्कराच्या विविध ठिकाणांवर येत्या काही दिवसांत आत्मघाती हल्ले होऊ शकतात. हे प्रकार 'हिट अ‍ॅण्ड रन'सारखे म्हणजे हल्ला करून लगेच पळून जाण्याचे असू शकतील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ही पठाणकोट व सुंझवान हल्ल्यांप्रमाणे यावेळी काही घडू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. गस्ती पथके, पोलिस तसेच सुरक्षा दलांच्या चौक्या, लष्कराची ठिकाणे या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे.  केंद्राने रमजानच्या महिन्यात दहशतवादविरोधी कारवाया थांबवण्याची घोषणा केली होती. मात्र अतिरेक्यांनी हल्ले केल्यास त्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असेही जाहीर केले होते. त्यानंतर दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होत चालली आहे. जवानांच्या गस्ती पथकावर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी बुधवारी खातमा केला होता.