जळगाव जिल्हा गटसचिव सहकारी पतपेढी
By admin | Updated: February 7, 2016 22:46 IST
जळगाव- जिल्हा गटसचिव सहकारी पतपेढी लि.जळगाव जिल्हा जळगाव या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक दि.७.०२.१६ रोजी गुप्त मतदान पध्दतीने पार पडली. सदर निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे १५ जागा निवडून आल्या. सन २०१५-१६ ते २०२०-२१ तरी सदरील निवडणुकीत सर्व सचिव बांधवांचे सहकार्य लाभले. तसेच सदर विजय प्राप्त करण्याकरीता संघटनेचे सर्व पदाधिकार्यांचे सहकार्य लाभले.
जळगाव जिल्हा गटसचिव सहकारी पतपेढी
जळगाव- जिल्हा गटसचिव सहकारी पतपेढी लि.जळगाव जिल्हा जळगाव या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक दि.७.०२.१६ रोजी गुप्त मतदान पध्दतीने पार पडली. सदर निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे १५ जागा निवडून आल्या. सन २०१५-१६ ते २०२०-२१ तरी सदरील निवडणुकीत सर्व सचिव बांधवांचे सहकार्य लाभले. तसेच सदर विजय प्राप्त करण्याकरीता संघटनेचे सर्व पदाधिकार्यांचे सहकार्य लाभले.जिल्हाभरातून गुणवंत पाटील,राजू शिंदे, रवींद्र पाटील, गयभू पवार, विजय चव्हाण,रामराव पवार, अनिल पाटील, सुनील सोनवणे, मनोज साळुंखे, त्याचप्रमाणे जिल्हाभरातून सर्व सभासदांचे सहकार्य लाभले.