शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जगन्नाथांच्या रथयात्रेला लाखो भाविकांची हजेरी, भाविकांनी २ किलोमीटरपर्यंत रथ ओढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 03:30 IST

मुख्यमंत्री नवीन पटनाईक, इतर मंत्री, आमदार व इतर महत्वाच्या व्यक्ती या महत्वाच्या महोत्सवासाठी पुरीमध्ये हजर होत्या.

भुवनेश्वर : भगवान जगन्नाथांच्या वार्षिक रथयात्रा महोत्सवात गुरुवारी लक्षावधी भाविक उत्साहाने सहभागी झाले होते. रथयात्रेनिमित्त येथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.ओदिशात महिनाभरापूर्वीच फॅनी वादळाने ६४ जणांचे प्राण घेतले होते. तरीही लोकांमध्ये मोठा उत्साह होता. सर्व संबंधितांच्यासहकार्याने वेळापत्रकाप्रमाणे सगळ््या विधी पार पडल्या, असे श्री जगन्नाथ मंदिराचे मुख्य प्रशासक पी. के. मोहापात्र यांनी सांगितले. रथयात्रे दरम्यान भाविकांनी भगवान बालभद्र, भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांच्या मूर्ती बाराव्या शतकातील या मंदिरातून बाहेर काढल्या. या पारंपरिक रथयात्रेला पहांदी असे म्हणतात. भगवान जगन्नाथ हे त्यांच्या ‘नंदीघोष’ नावाच्या रथात बसले होते तर भगवान बालभद्र ‘तलद्वज’वर आणि देवी सुभद्रा भगवान सुदर्शन यांच्यासोबत ‘दर्पादालन’ रथावर बसली आहे.मुख्यमंत्री नवीन पटनाईक, इतर मंत्री, आमदार व इतर महत्वाच्या व्यक्ती या महत्वाच्या महोत्सवासाठी पुरीमध्ये हजर होत्या. नवीन पटनाईक यांनी या महोत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आणि लोकांच्या समृद्धीसाठी भगवंतांचे आशीर्वाद मागितले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उप राष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला यानिमित्त शुभेच्छा दिल्या.सोन्याचा झाडूपुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चिलानंद सरस्वती यांनी या मूर्तींना अभिवादन केले. पुरीचे गजपती महाराज दिव्यांसिंघा देब यांचे त्यांच्या राजेशाही पालखीतून आगमन झाले. त्यानंतर त्यांनी ‘छेर्रा पन्हारा’ हा विधी पार पाडला. सोन्याच्या झाडूने हा रथ पुरोहितांकडून उच्चारल्या जोणाऱ्या श्लोकांच्या साक्षीने त्यांनी झाडून घेतला. लोकांनी हे रथ जवळपास २.१५ किलोमीटर ओढत नेले, असे मोहापात्र म्हणाले.

टॅग्स :Odishaओदिशा