शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्याच्या सेक्स स्कँडलचे व्हिडीओ त्यांनीच पसरवले; शिवकुमार यांचा उलटा कुमारस्वामींवरच आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 09:35 IST

मंत्रिमंडळातून शिवकुमार यांना बडतर्फ करा या कुमारस्वामींच्या मागणीवर त्यांनी त्यांनी हा आरोप केला आहे. कुमारस्वामी यांनी शिवकुमार हे कथित सेक्स व्हिडिओ सर्वांना पाठविण्यातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता.

चिकमगलुरू : जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी  यांनीच हासनचे खासदार  प्रज्वल रेवण्णा यांचा समावेश असलेल्या सेक्स स्कॅडलचे व्हिडीओ सर्वांना पाठवले. ते ब्लॅक मेलिंगमध्ये तज्ज्ञ असून, ते या कथेचे मुख्य पात्र, दिग्दर्शक आणि निर्माता असल्याचा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी केला आहे.

मंत्रिमंडळातून शिवकुमार यांना बडतर्फ करा या कुमारस्वामींच्या मागणीवर त्यांनी त्यांनी हा आरोप केला आहे. कुमारस्वामी यांनी शिवकुमार हे कथित सेक्स व्हिडिओ सर्वांना पाठविण्यातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता.

उडाली राजकीय खळबळकुमारस्वामी यांचा पुतण्या आणि जेडीएस खासदार रेवण्णा यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले असून, या प्रकरणामुळे कर्नाटकात राजकीय खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप-जेडीएस यांच्या शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. एनडीए आणि जेडीएसने हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. 

कोठडीत वाढअपहरणाच्या आरोपाचा सामना करत असलेले कर्नाटक जेडीएस आमदार आणि माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना बेंगळूरू येथील दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी १४ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. जामीन अर्जावर गुरुवारी  सुनावणी होणार आहे. रेवण्णाला अपहरणाच्या प्रकरणात विशेष तपास पथकाने ताब्यात घेतले होते. महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून माजी मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आमदाराचा मुलगा आणि खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी त्याच्या आईवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही तक्रारदाराने केला होता.

कुमारस्वामी यांना अश्लील व्हिडिओ क्लिप असलेल्या पेन ड्राईव्ह प्रकरणाची पूर्ण माहिती होती. कुमारस्वामी ब्लॅकमेल करण्यात माहीर आहेत. ते अधिकारी, राजकारणी, सर्वांना धमकावत आहेत. धमकाविण्यापलीकडे  त्याच्याकडे दुसरे काय आहे?  - डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री, कर्नाटक 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामी