शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बेंगळुरूमध्ये फ्लॅटमध्ये IT चा छापा, २१ बॉक्समध्ये भरलेली रोकड जप्त; मोठं घबाड सापडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 09:13 IST

आयकर विभागाने रात्री उशिरा बेंगळुरूमधील एका फ्लॅटवर छापा टाकला.

बेंगळुरूमध्ये आयकर विभागाने एका फ्लॅटमध्ये छापा टाकला. यात आयकर विभागाने करोडो रुपयांची रोकड जप्त केली आहे. आयकर विभागाने काल माजी काँग्रेसचे माजी नगरसेवकांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानी छापे टाकले. बेंगळुरू येथील आरटीनगर येथील दोन ठिकाणी छापे टाकले. 

माजी नगरसेवक अश्वथम्मा यांच्या नातेवाईकाच्या फ्लॅटमधून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी आता आरटी नगर येथील आत्मानंद कॉलनीमध्ये कार्टन बॉक्समध्ये पॅक केलेले कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत. आयकर विभागाने गुरुवारी बेंगळुरूमध्ये करचुकवेगिरीच्या संशयावरून अनेक ठिकाणी छापे टाकले होते आणि यावेळी ही रोकड जप्त करण्यात आली. 

...तेव्हा उद्धव ठाकरेंची भाजपासोबत जायची इच्छा होती; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

याआधी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मल्लेश्वरम, सदाशिव नगर, डॉलर्स कॉलनी, मठीकेरे आणि सर्जापुरा रोडसह शहरातील १० हून अधिक भागांतील ज्वेलर्सच्या मालकांच्या घरांना आणि कार्यालयांना भेटी दिल्या आणि ज्वेलर्सचे रेकॉर्ड तपासले.

विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सोन्याचे दागिने विक्रेत्यांवर आयटी छापे टाकले होते. मागील छाप्यादरम्यान जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे, अधिकार्‍यांनी आयकर उल्लंघनाच्या संदर्भात बेंगळुरूमध्ये छापे टाकले.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स