शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

हाताने मैल काढणाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लोकसभेत तापला; खासदार राजाभाऊ वाजेंचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 19:22 IST

नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी हाताने मैल काढणाऱ्यांच्या पुनर्वसनातील गंभीर त्रुटींवर आज लोकसभेत सरकारला थेट जाब विचारला.

Rajabhau Vaje News: नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी हाताने मैल काढणाऱ्यांच्या पुनर्वसनातील गंभीर त्रुटींवर आज लोकसभेत सरकारला थेट जाब विचारला. “मनुष्यबळ स्वच्छतादूत रोजगार बंदी व पुनर्वसन अधिनियम, २०१३” ची अंमलबजावणी अनेक जिल्ह्यांमध्ये अत्यंत ढिसाळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अनेक राज्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्यामुळे मोठ्या संख्येने लाभार्थी नोंदणीपासून वंचित आहेत.  पुनर्वसनासाठीचे कौशल्य प्रशिक्षण, पर्यायी रोजगार, व्याजमुक्त कर्ज, निवास व आरोग्य विमा यांचा लाभ बहुतेकांना मिळालाच नाही.  ही परिस्थिती कायद्याचा अपमान तर आहेच; पण मानवाच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघनही आहे, असे वाजे यांनी म्हटले आहे. 

फक्त कागदी कामावर न अडकता सरकारने कालबद्ध पुनर्वसन आराखडा जाहीर करण्याची मागणी वाजे यांनी यावेळी बोलताना केली. स्वतंत्र मॉनिटरिंग यंत्रणा स्थापन करून जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. देशभरातील मैलासाफसाई प्रक्रिया पूर्णपणे यंत्रिकीकृत करण्याचा राष्ट्रीय निर्णय तातडीने घ्यावा. पुनर्वसन प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी सार्वजनिक अहवाल प्रणाली अनिवार्य करण्यावर भर द्यावा, असे वाजे म्हणाले. सभागृहातील अनेक सदस्यांनी वाजेंच्या मागणीला भक्कम पाठिंबा देत त्वरित कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Manual scavengers' rehabilitation issue raised in Lok Sabha by MP R. Vaje.

Web Summary : MP Rajabhau Vaje questioned the government in Lok Sabha regarding flawed manual scavenger rehabilitation. He highlighted the lack of surveys, skill training, and financial aid in many states, demanding a time-bound rehabilitation plan and a fully mechanized system. He also asked for transparency in the process.
टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajabhau Wajeराजाभाऊ वाजे