शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
2
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
5
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
6
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
7
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
8
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
9
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
10
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
11
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
12
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
13
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
16
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
17
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
18
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
20
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

इशरतप्रकरण: सोनिया गांधींकडून चिदंबरम यांची पाठराखण

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST

नवी दिल्ली : इशरत जहाँप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची पाठराखण केली आहे.

नवी दिल्ली : इशरत जहाँप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची पाठराखण केली आहे.
सरकारमध्ये असल्यापासूनच आम्हाला लक्ष्य करण्यात येत असल्याचे त्यांनी येथे पक्षाच्या बैठकीत सांगितले. माजी अवर सचिव आर.व्ही.एस. मणी यांनी इशरतप्रकरणी केलेल्या खुलाशामुळे प्रचंड वाद निर्माण झाला आहे; परंतु यासंदर्भात चिदंबरम यांनी आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली असल्याचे सोनिया गांधी यांनी काँग्रेस खासदारांना सांगितले.
इशरतप्रकरणी सरकारने आपले प्रतिज्ञापत्र बदलले होते, असा गौप्यस्फोट माजी गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी केला होता. त्यानंतर मणी यांनी दुसर्‍या प्रतिज्ञापत्राचा आराखडा आपण तयार केला नव्हता आणि आपल्याला या प्रकरणाशी संबंधित दस्तावेजांवर स्वाक्षरी करण्याचा आदेश देण्यात आला होता, असे स्पष्टीकरण दिले होते. चिदंबरम यांनी आपल्याला बाजूला सारून दुसरे प्रतिज्ञापत्र तयार केल्याचा आरोपही पिल्लई यांनी केला आहे.