शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

'आयआरसीटीसी'नं सहा बँकेच्या कार्डवर घातली बंदी, फक्त या कार्डद्वारे तूम्ही करु शकता ऑनलाइन तिकीट बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 21:23 IST

बँका आणि 'आयआरसीटीसी'च्या मध्ये पैशावरुन सुरु असलेल्या वादानं आता वेगळत वळण घेतलं आहे.   'आयआरसीटीसी'नं सहा बँकाच्या कार्डवर बंदी घातली आहे. त्यामुळे त्या सहा बँकाच्या कार्डवरुन ऑनलाइन तिकीट बुकिंग करता येणार नाही.

नवी दिल्ली, दि. 22 - बँका आणि 'आयआरसीटीसी'च्या मध्ये पैशावरुन सुरु असलेल्या वादानं आता वेगळत वळण घेतलं आहे.   'आयआरसीटीसी'नं सहा बँकाच्या कार्डवर बंदी घातली आहे. त्यामुळे त्या सहा बँकाच्या कार्डवरुन ऑनलाइन तिकीट बुकिंग करता येणार नाही. यावर त्या बँका म्हणाल्या की,  'आयआरसीटीसी'चा सुविधा शुल्क पुर्णपणे आपल्याकडेच ठेवण्याचा विचार होता. त्याला आम्ही विरोध केला. म्हणून त्यांनी आमच्यावर बंदी घातली आहे. इंडियन ओवरसीज बँक, कॅनरा बँक, यूनाइटेड बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि एक्सिस बँक यांच्या कार्डनेच 'आयआरसीटीसी'चे पेमेंट करु शकता. याशिवाय कोणत्याही बँकच्या कार्डद्वारे तूम्ही ऑनलाइन तिकीट बुकिंग करु शकणार नाही.  'आयआरसीटीसी'नं  यावर्षाच्या सुरुवातीला बँकाना सांगितल होत की, वेबसाइटद्वारा होणाऱ्या ट्रांजेक्शनमधून मिळणाऱ्या सुविधा शुल्कातील काही भाग आम्हाला द्या. त्यानंतर बँका, भारतीय रेल्वे आणि 'आयआरसीटीसी' यांच्यामध्ये यावर चर्चा झाली. हे प्रकरण मिटेल असे वाटले होतं पण तसं काही झालं नाही. नोटाबंदीनंतर  'आयआरसीटीसी'नं सुविधा शुल्क 20 रुपयांनी कमी केलं होतं. एसबीआयच्या एका वरिष्ठ आधिकाऱ्यानं सांगितले की, आमचे दिवसाला 50000 ट्रांजेक्शन कमी होत आहेत. नफ्यातील पैसा  'आयआरसीटीसी'नं आम्हाला दिलेला नाही.  त्यामुळे आम्ही ते पैसे ग्राहकाकडून वसूल करतो. भविष्यामध्ये 100 रुपयापर्यंतच्या कार्ड पेमेंटसाठी 0.25 टक्के, 2000 रुपयांच्या पेमेंटसाठी 0.5 टक्के आणि त्यापेक्षा आधिकच्या व्यवहाराठी एक टक्का एमडीआर घेण्याची परवानगी दिली आहे. 

 

तात्काळ तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये बदल; ‘ही’ आहे नवी पद्धत

‘आयआरसीटीसी’ने तात्काळ तिकीट आरक्षित केल्यानंतरच्या पेमेंटसाठी एक नवा पर्याय दिला आहे. याआधी हा पर्याय केवळ तात्काळ तिकीट आरक्षित न करणाऱ्या प्रवाशांसाठीच उपलब्ध होता. मात्र आता या पर्यायाचा वापर तात्काळ तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांनाही करता येईल. यामुळे तात्काळ तिकीट आरक्षित केल्यानंतर पैसे भरण्यासाठी १४ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. ‘ईपेलेटर’च्या (ePaylater) माध्यमातून ही सेवा पुरवण्यात येणार आहे. रेल्वेत दररोज तात्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी १ लाख ३० हजार व्यवहार केले जातात. तात्काळ तिकीटाचा कोटा सुरु होताच अवघ्या काही मिनिटांमध्ये हे व्यवहार होतात. एसी क्लाससाठी सकाळी १० वाजता तात्काळ तिकिटांचे आरक्षण सुरु होते. तर नॉन एसीसाठीचे तात्काळ तिकीटांचे आरक्षण ११ वाजता सुरु होते. प्रवासाच्या एक दिवसआधी तात्काळ तिकीटांचे बुकिंग सुरु होते. तात्काळ तिकिटाच्या बुकिंगवर कोणतीही सवलत दिली जात नाही. मात्र आता तात्काळ तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना ‘ईपेलेटर’मुळे पेमेंट करण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी मिळेल. याशिवाय ‘पे ऑन डिलेव्हरी’चा पर्यायदेखील उपलब्ध होईल. ‘ईपेलेटर’ सुविधेमुळे तिकीट आरक्षित केल्यापासून १४ दिवसांच्या मुदतीत पेमेंट करता येईल. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे