शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस अधिका-याला यूपीएससी परीक्षेत कॉपी करताना पकडले, योग्य कारण देता न आल्यास निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:10 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत कथितरित्या कॉपी करताना आयपीएस प्रोबेशनरी आॅफिसरला पकडण्यात आले आहे. योग्य कारण देता न आल्यास त्यांना निलंबित केले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

चेन्नई/ हैदराबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत कथितरित्या कॉपी करताना आयपीएस प्रोबेशनरी आॅफिसरला पकडण्यात आले आहे. योग्य कारण देता न आल्यास त्यांना निलंबित केले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने रविवारी झालेल्या सिव्हिल सेवा (मुख्य) परिक्षेच्या दरम्यान २०१५ च्या बॅचचे अधिकारी साफीर करीम यांच्याबद्दलचा अहवाल तामिळनाडू सरकारकडून मागविला आहे.गृह मंत्रालयाच्या एका अधिका-याने सांगितले की, असा व्यक्ती आयपीएस सेवेसाठी योग्य नाही. राज्य सरकारचा अहवाल मिळाल्यानंतर सेवेतून निलंबित करण्यासारखी कारवाई होऊ शकते.अर्थात, करीम यांना त्यांची बाजू मांडण्याची एक संधी देण्यात येणार आहे. ते तामिळनाडू कॅडरचे आयपीएस प्रोबेशनरी आफिसर असून चेन्नई स्थित अगमोरे येथे एका परिक्षा केंद्रात यूपीएससीची मुख्य परीक्षा देताना कथितरित्या कॉपी करताना पकडण्यात आले. ते आयएएस होण्यासाठी परीक्षा देत होते.पत्नी सांगत होती उत्तर?चेन्नई पोलिसांनी सांगितले की, करीम यांची पत्नी कथितरित्या हैदराबादेतून त्यांना उत्तरे सांगत होती. करीम हे सद्या तिरुनेलवेलीच्यानांगुनेरी येथे सहायक पोलीस अधीक्षक आहेत.एका फोन, शर्टच्या बटनात ब्लू टूथचा छोटा कॅमेरा आणि वायरलेस अरपीससह ते परीक्षा केंद्रात गेले होते.