शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘विरोधक ज्या सरकारी कंपनीला शिव्या देतील त्यात पैसे गुंतवा, फायदा होईल’, नरेंद्र मोदींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 20:21 IST

No Confidence motion : मोदी सरकारविरोधात मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच एलआयसीबाबत केलेल्या भाकितांचा उल्लेख करत मोदींनी विरोधक ज्या सरकारी कंपन्यांना शिव्या देतील त्यात पैसे गुंतवा फायदा होईल, असा सल्ला दिला. 

मोदी सरकारविरोधात मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मोदींनी विरोधी पक्षांना मिळालेल्या गुप्त वरदानाचा उल्लेख करताना तीन उदाहरणे दिली. तसेच एलआयसीबाबत केलेल्या भाकितांचा उल्लेख करत मोदींनी विरोधक ज्या सरकारी कंपन्यांना शिव्या देतील त्यात पैसे गुंतवा फायदा होईल, असा सल्ला दिला. 

मोदी म्हणाले की, विरोधी पक्षांना सिक्रेट वरदान मिळालेलं आहे. हे लोक ज्यांचं वाईट चिंतितात त्यांचं भलं होतं. यांनी बँकिंग सेक्टर बरबाद होईल असं भाकित केलं होतं. मात्र आज आमच्या सरकारी बँकांचं नेट प्रॉफिट दुप्पटीने वाढलं आहे. HAL बाबतही यांनी असंच वाईटसाईट सांगितलं. मात्र आज HAL नव्या उंचीवर पोहोचलं आहे. HAL ने आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल मिळवला आहे. तर एलआयसीबाबत काय काय सांगितलं गेलं. गरीबांचे पैसे बुडत आहेत. दरबारी मंडळींनी जे कागद हाती दिले. त्यावरून हे बोलत होते. मात्र आज एलआयसी सातत्याने मजबूत होत चालली आहे. त्यामुळे मी लोकांना सांगतो की, यापुढे विरोधक ज्या सरकारी कंपन्यांना शिव्या देतील त्यात पैसे गुंतवा, फायदा होईल, असा टोलाही मोदींनी लगावला.

दरम्यान, मोदी म्हणाले की, पाच वर्षांत साडे तेरा कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.  देशाचं जे मंगल होतंय, जयजयकार होतोय. दिवसरात्र हे मला बोलतच असतात. मोदी तेरी कब्र खुदेगी, हा यांचा आवडता नारा आहे. पण माझ्यासाठी यांचे हे अपशब्द टॉनिक आहे. हे असं का करतात, याचं सिक्रेट मी सांगू इच्छितो की, माझा ठाम विश्वास झाला आहे. विरोधी लोकांना एक सिक्रेट वरदान मिळालं आहे, ते म्हणजे, ज्यांचं वाईट चिंततील, त्यांचं भलंच होईल. एक उदाहरण माझ्या रुपाने आहेच, २० वर्षं झाली, काय-काय केलं गेलं...पण माझं भलंच झालं, असा टोला नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNo Confidence motionअविश्वास ठराव