शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात फेब्रुवारीत अंतिम सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 20:40 IST

18 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत अंतिम सुनावणी होणार

नवी दिल्ली: भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यावरील हेरगिरीच्या आरोपावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात फेब्रुवारीत अंतिम सुनावणी होणार आहे. 18 ते 21 फेब्रुवारी 2019 या कालावधीत हेगमध्ये ही सुनावणी होईल. कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्ताननं हेरगिरीचा आरोप केला आहे. त्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं आहे. पुढील वर्षी 18 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी होईल. 18 फेब्रुवारीला सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान भारताला आपली बाजू मांडावी लागेल. तर 19 फेब्रुवारीला याच वेळेत पाकिस्तानला बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. यानंतर 20 फेब्रुवारीला दुपारी 3 ते 4.30 या कालावधीत भारताकडून, तर 21 फेब्रुवारीला याच वेळेत पाकिस्तानकडून आपापली बाजू मांडण्यात येईल. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय न्यायालयात दोन्ही देशांना दोन वेळा स्वत:ची बाजू मांडावी लागेल.मे महिन्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. यासाठी भारतानं न्यायालयाला विनंती केली होती. यावेळी वरिष्ठ वकील हरिश साळवे यांनी न्यायालयात भारताची बाजू मांडली होती. तर खावर कुरेशी यांनी पाकिस्तानतर्फे युक्तीवाद केला होता. भारतीय नागरिक असलेल्या कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्ताननं हेरगिरीचा आरोप ठेवला आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपकादेखील पाकिस्तानकडून त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या निर्णयाला भारतानं मे 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तानindian navyभारतीय नौदल