शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती गैरफायद्याची चौकशी आयुक्तांचे परिपत्रक : जिल्ह्यात मात्र गैरप्रकार नसल्याचे अतिरिक्त आयुक्तांचे स्पष्टीकरण

By admin | Updated: March 11, 2016 00:27 IST

जळगाव- जिल्हाभरातील काही महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ पात्रता नसताना घेतला आहे की नाही याची शाहनिशा करण्यासाठी पुणे येथील समाज कल्याण आयुक्त यांनी जिल्‘ातील अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त यांना निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष समाज कल्याण विभागाने कार्यवाही सुरू केली असून, काही महाविद्यालयांशी संपर्क साधला आहे.

जळगाव- जिल्हाभरातील काही महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ पात्रता नसताना घेतला आहे की नाही याची शाहनिशा करण्यासाठी पुणे येथील समाज कल्याण आयुक्त यांनी जिल्‘ातील अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त यांना निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष समाज कल्याण विभागाने कार्यवाही सुरू केली असून, काही महाविद्यालयांशी संपर्क साधला आहे.
सामाईक प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश न घेतलेल्या, व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतल्याची शंका पुणे येथील समाज कल्याण आयुक्त कार्यालयाने उपस्थित केली आहे. अर्थातच अशा शिष्यवृत्तीचा लाभ अनुज्ञेय नसताना, नियमात नसताना घेतल्याप्रकरणी महाविद्यालयांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी विशेष समाज कल्याण विभागाने सरसकट सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवाहन करून असा प्रकार असेल तर दोन दिवसात अनुज्ञेय नसलेल्या शिष्यवृत्तीची घेतलेली रक्कम चलनाद्वारे विशेष समाज कल्याण विभागाकडे जमा करावी, असे आवाहन केले आहे. या आवाहनास गुरुवारपर्यंत कुठल्याही महाविद्यालयाने प्रतिसाद दिलेला नव्हता, अशी माहिती मिळाली.

विदर्भात गैरप्रकार, म्हणून खबरदारी
गडचिरोली, वर्धा, बुलडाणा आदी भागात मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यासंबंधी विशेष चौकशी पथकाद्वारे (एसआयटी) शासनाने चौकशी हाती घेतली आहे. ही चौकशी जिल्‘ात प्रस्तावित नाही. परंतु खबरदारी म्हणून, गैरप्रकार होऊ नये, म्हणून विशेष समाज कल्याण विभागाने प्रसार माध्यमांमध्ये जाहीरात प्रसिद्ध करून मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा गैरफायदा घेतलेला असल्यास घेतलेली रक्कम परत करा, असे आवाहन केले. जिल्‘ात कुठल्याही महाविद्यालयात असा प्रकार झाल्याचे समोर आलेले नाही. किंवा चौकशी सुरू नाही, असे स्पष्टीकरण विशेष समाज कल्याण विभागातील अतिरिक्त आयुक्त राकेश पाटील यांनी दिले.