शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

पोलीस महानिरीक्षकच कॉपी करताना सापडले

By admin | Updated: May 5, 2015 03:30 IST

बिहारमधील सामूहिक कॉपी प्रकरणाचा मोठा गाजावाजा झाला असताना केरळमध्ये चक्क पोलीस महानिरीक्षकालाच एलएलएमच्या परीक्षेत कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आल्याने पोलीस

कोची/ कोझीकोड : बिहारमधील सामूहिक कॉपी प्रकरणाचा मोठा गाजावाजा झाला असताना केरळमध्ये चक्क पोलीस महानिरीक्षकालाच एलएलएमच्या परीक्षेत कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आल्याने पोलीस आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या महानिरीक्षक महाशयांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.त्रिस्सूर क्षेत्राचे महानिरीक्षक असलेले टी.जी. जोसे यांनी मात्र कॉपी करताना पकडल्याचा आरोप साफ फेटाळून लावत मंगळवारच्या पेपरला हजेरी लावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कलामस्सेरी येथील सेंट पॉल महाविद्यालयात एलएलएमचा क्राईम- २ पेपर सुरू असताना जोसे हे कॉपीवरून उत्तर लिहीत असताना आढळून आले. त्यांना पकडणाऱ्या परीक्षा निरीक्षकाला आपण आयपीएस अधिकाऱ्याची कॉपी पकडली हे माहीत नव्हते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. जोसे हे दोषी आढळल्यास त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले जाईल, असे महात्मा गांधी विद्यापीठाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)