शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वदेशी वस्तूंसाठी आग्रही हीच गांधीजींना आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 05:56 IST

मोदी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवास प्रारंभ

अहमदाबाद : स्वदेशी वस्तूंसाठी आग्रही असणे हीच महात्मा गांधी व स्वातंत्र्यसैनिकांना खरी आदरांजली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हटले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या घटनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त केंद्र सरकारने साबरमती आश्रमामध्ये आयोजिलेल्या ‘स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृतमहोत्सव’ या कार्यक्रमाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. 

त्या वेळी ते म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरात १५ ऑगस्ट २०२३पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. देशातील अज्ञात तसेच फारसे प्रसिद्ध नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास जपण्यासाठी गेल्या सहा वर्षांत केंद्र सरकारने नियोजनबद्ध प्रयत्न केले आहेत.मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली १२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमातून दांडी यात्रा काढण्यात आली. त्या ऐतिहासिक प्रसंगाची स्मृती जपण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात यंदा १२ मार्च रोजीच करण्यात आली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधी