शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

EMOTIONAL! अंत्यसंस्कारावेळी त्या चिमुरड्यानं वडिलांची IAFची कॅप घालून केला सॅल्यूट, Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 18:25 IST

८ डिसेंबरला तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला होता.

८ डिसेंबरला तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला होता. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १२ लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे. विंग कमांडर पृथ्वी सिंग चौहान ( Prithvi Singh Chauhan) आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप यांच्याकडे MI-17  चॉपरचं सारथ्य होतं. पृथ्वी सिंग चौहान यांच्यावर शनिवारी आग्रा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबीय भावनिक झाले होते. चौहान यांच्या शवपेटीवर तिरंगा होता आणि त्यांची कॅप त्यावर ठेवली होती. यावेळी मनाला चटका देणारा प्रसंग घडला. चौहान यांच्या ७ वर्षांच्या मुलानं अलगत ती कॅप उचलली त्यावर पडलेली फुलं साफ केली अन् ती कॅप स्वतः परिधान करून त्यानं वडिलांना अखेरचा सॅल्यूट केला.   शुक्रवारीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौहान यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचं सांत्वन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चौहान यांच्या कुटुंबीयातील सदस्याला राज्य सरकारमध्ये नोकरी आणि ५० लाखांची मदत जाहीर केली.   

टॅग्स :Helicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाBipin Rawatबिपीन रावतindian air forceभारतीय हवाई दल