शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 09:02 IST

West Bengal Assembly Election 2026: घुसखोरांच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प. बंगालमध्ये भाजप सत्तेत आला तर नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (सीएए) लागू केला जाईल, असे ठासून सांगितले. घुसखोरांना हा देश सोडावाच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

कटवा (प. बंगाल) - घुसखोरांच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प. बंगालमध्ये भाजप सत्तेत आला तर नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (सीएए) लागू केला जाईल, असे ठासून सांगितले. घुसखोरांना हा देश सोडावाच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात मतुआसह इतर अल्पसंख्याक निर्वासित कुटुंबीयांना नागरिकत्व देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल, असे आश्वासनही मोदी यांनी पूर्व वर्धमान जिल्ह्यात कटवा येथे आयोजित जाहीर सभेत दिले. तृणमूल काँग्रेस याबाबत भय निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, १५ वर्षे त्यांनी बंगालमध्ये केवळ भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला. जे लोक घुसखोरांना मदत करीत आहेत त्यांनाही आता माफी दिली जाणार नाही, असा इशारा मोदी यांनी दिला. 

ही तर ‘लूट आणि झूठ’ दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात कुशमंडी येथील सभेतबोलताना पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसचे ‘लूट आणि झूठ’चे राजकारण लवकरच संपुष्टात येईल, असा दावा केला. तृणमूल काँग्रेसवाले सातत्याने मला दोष देत राहतात. मात्र, १५ वर्षांत बंगालमध्ये त्यांनी काय केले हे ते सांगू शकत नाहीत, असे ते म्हणाले. तृणमूल काँग्रेसने गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराच्या कलेत पीएच.डी. केली असल्याचेही मोदी म्हणाले. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Infiltrators must leave Bengal: PM Modi's stern warning.

Web Summary : PM Modi vowed to implement CAA in Bengal, ousting infiltrators. He promised citizenship to refugee families, accusing Trinamool Congress of creating fear and corruption during their 15-year rule. Modi asserted that their 'loot and lie' politics will end.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६