शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

औद्योगिक उत्पादनात १.१ टक्क्याची घसरण; देशात जाणवू लागले आर्थिक मंदीचे परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 06:08 IST

वस्तू उत्पादनातील घसरगुंडीमुळे आयआयपी खाली येऊन वृद्धीच्या दृष्टीने नकारात्मक झाला.

नवी दिल्ली : आर्थिक मंदी आता औद्योगिक उत्पादनातही जाणवू लागली आहे. यंदा आॅगस्टमध्ये औद्योगिक उत्पादन १.१ टक्क्याने घटले आहे. वस्तू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग), वीजनिर्मिती आणि खाण क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन घटले आहे.सरकारने शुक्रवारी ही माहिती दिली. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) आॅगस्ट, २०१८ मध्ये ४.८ टक्क्यांनी विस्तारला होता, हे पाहता यंदाच्या आॅगस्टमधील घट मोठीच आहे.वस्तू उत्पादन क्षेत्राचा आयआयपीमधील वाटा तब्बल ७७ टक्के आहे. नेमक्या याच क्षेत्राच्या उत्पादनात आॅगस्ट, २०१९ मध्ये १.१ टक्क्याची घट झाली आहे. गेल्या वर्षी या क्षेत्रात तब्बल ५.२ टक्के वाढ झाली होती. वस्तू उत्पादनातील घसरगुंडीमुळे आयआयपी खाली येऊन वृद्धीच्या दृष्टीने नकारात्मक झाला.- आॅगस्ट २०१९ मध्ये वीज निर्मितीतही ०.९ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात वीज निर्मितीत ७.६ टक्के वाढ झाली होती. खाण क्षेत्र ०.१ टक्क्यांवर स्थिर राहिले.एप्रिल ते आॅगस्ट या काळात आयआयपीचा वृद्धिदर २.४ टक्के राहिला. मागच्या याच काळात तो ५.३ टक्के होता. देशातील आर्थिक मंदीचा हा परिणाम आहे. वाहन उद्योगासह अनेक उद्योगांना मंदीने ग्रासले आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था