शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

इंद्राणी मुखर्जीचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न, वैद्यकीय अहवालातून माहिती उघड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 11:40 IST

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जीनं कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले आहे.

मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जीनं कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले आहे. ही धक्कादायक बाब हिंदुजा हॉस्पिटलच्या तपासणी अहवालाद्वारे समोर आली आहे. इंद्राणी मुखर्जीच्या लघवीच्या नमुन्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये अॅन्टी डिप्रेशन ड्रग बेंजोडायएजिपीनचे अतिरिक्त प्रमाण आढळून आले. यावरुन तिनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, इंद्राणी मुखर्जी आणखी एका प्रकरणात मुख्य साक्षीदार असल्याच्या पार्श्वभूमीवर जीवाला धोका असल्याची भीती तिनं व्यक्त केली आहे. या दोन्ही प्रकरणांत कारागृह प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. वैद्यकीय अहवालाद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार, मुखर्जीच्या लघवीच्या नमुन्यांमध्ये औषधांचं अतिरिक्त प्रमाण आढळून आले. यावरुन इंद्राणीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे जे.जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले होते.

इंद्राणीला जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्जदरम्यान, इंद्राणी मुखर्जीला बुधवारी (11 एप्रिल) दुपारी जे.जे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. ती भायखळा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. कारागृहात बेशुद्ध झाल्याने शुक्रवारी रात्री तिला जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. औषधोपचारांना ती प्रतिसाद देत असून आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले. जे. जे. रुग्णालयात इंद्राणीवर उपचार सुरू होते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर बुधवारी व्हीलचेअरवरून तिची रवानगी कारागृहात करण्यात आली.

टॅग्स :Indrani Mukherjeeइंद्राणी मुखर्जीSuicideआत्महत्या