शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 07:39 IST

करिअर घडविणे आणि देशासाठी काम करणे या परस्परविरोधी गोष्टी नाहीत, असेही ते म्हणाले

कोची (केरळ): राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले. संघाशी संलग्न असलेल्या ‘बालगोकुलम’ या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक संघटनेच्या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते एका सभेला संबोधित करीत होते. ते म्हणाले की, समृद्धी व सुरक्षा स्वतंत्रपणे मिळविता येत नाहीत. जेव्हा राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असते, तेव्हा कुटुंबेही समृद्ध आणि सुरक्षित होतात. जेव्हा एखादी व्यक्ती देशाची समृद्धी आणि सुरक्षेसाठी काम करते, तेव्हा ती स्वतः समृद्ध होते.

करिअर, देशासाठी काम...

तरुणांचा उल्लेख करीत भागवत म्हणाले की, वैयक्तिक करिअरवर लक्ष केंद्रित करावे की, देशाच्या विकासासाठी काम करावे, याबद्दल अनेकदा संभ्रम असतो. असा संभ्रम असायला नको. कारण करिअर घडविणे आणि देशासाठी काम करणे या परस्परविरोधी गोष्टी नाहीत. योग्य मार्ग निवडणे हेच सर्वांत महत्त्वाचे आहे.लोकांना नेहमीच राष्ट्रउभारणीसाठी योगदान देण्याची प्रेरणा दिली जाते, असे भागवत म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nation's Prosperity, Security Key to Individual Growth: Mohan Bhagwat

Web Summary : Individual prosperity hinges on a secure and prosperous nation, stated Mohan Bhagwat. He emphasized that career and national service aren't mutually exclusive, urging youth to contribute to nation-building for collective growth.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ