शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण क्षेत्रात भारताचा नेतृत्वस्थानी उदय - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 07:34 IST

Narendra Modi : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होताना मोदी यांनी हे वक्तव्य केले.

ठळक मुद्देकेंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.

नवी दिल्ली : भारताचा ‘क्लायमेट जस्टीस’च्या नेत्याच्या स्वरूपात उदय होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. २१ व्या शतकात भारताचे इथेनॉलला प्राधान राहील, असेही त्यांनी म्हटले.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. ‘भारतात इथेनॉल मिश्रण : २०२०-२१ साठी पथदर्श’ या नावाच्या अहवालाचे विमोचन मोदी यांनी याप्रसंगी केले.अनेक राज्यांतील शेतकऱ्यांशी त्यांनी इथेनॉलच्या मुद्यावर बातचीत केली. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.

ऊर्जा क्षमता वाढली-    मोदी यांनी सांगितले की, ७-८ वर्षांपूर्वी भारतात इथेनॉलवर चर्चा दुर्लभ होती. आता इथेनॉल भारताच्या प्राधान्यक्रमात जोडले गेले आहे. २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा संकल्प आम्ही केला आहे. -    २०१४ पर्यंत १ ते १.५ टक्का इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जात होते. आता हे प्रमाण ८.५ टक्क्यांवर पोहोचले आहे.-    मोदी यांनी म्हटले की, हवामान बदलाबाबत भारत जागरूक आहे. या क्षेत्रात सक्रियतेने कामही करीत आहे. ६-७ वर्षांत भारताची नूतनीय ऊर्जा क्षमता २५० टक्क्यांनी वाढली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी