शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

सर्व मंगळ मांगल्ये भारताने रचला इतिहास

By admin | Updated: September 25, 2014 05:52 IST

श्रीहरीकोटा अंतराळ तळावरून गत ५ नोव्हेंबरला प्रक्षेपित केलेल्या ‘मार्स आॅर्बिटर मिशन’ अर्थात मंगळ यानाने आज बुधवारी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. या ऐतिहासिक यशाने संपूर्ण देशाचा ऊर भरून आला़

बंगळुरू : श्रीहरीकोटा अंतराळ तळावरून गत ५ नोव्हेंबरला प्रक्षेपित केलेल्या ‘मार्स आॅर्बिटर मिशन’ अर्थात मंगळ यानाने आज बुधवारी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. या ऐतिहासिक यशाने संपूर्ण देशाचा ऊर भरून आला़ इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अशक्य ते शक्य करून दाखवले़ या यशाला तोड नाही़ हे यश इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाईल.-पंतप्रधानमंगळ यान काय करणार?वातावरणाचा अभ्यास करून सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचे संकेत देणारा मिथेन वायू या ग्रहावर आहे का किंवा कधी एकेकाळी होता का याचा प्रामुख्याने शोध घेईल. ६८ कोटी कि.मी. अंतर यानाला मंगळापर्यंत पोहोचण्यासाठी कापावे लागले. नोव्हेंबर रोजी इस्रोने पीएसएलव्ही सी-२५ अग्निबाणाद्वारे श्रीहरिकोटा येथून मंगळ यानाचे प्रक्षेपण केले होते. कौतुकाची थापमंगळ मोहीम फत्ते होताच पंतप्रधानांनी इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांची पाठ थोपटून त्यांचे कौतुक केले़ कोटी रुपये मंगळ मोहिमेचा खर्च. तरीही सर्वात स्वस्त.महिने हे यान मंगळाभोवती प्रदक्षिणा करीत राहील.सर्वात स्वस्त मंगळ मोहीमभारताची मंगळ मोहीम सर्वाधिक स्वस्त मंगळ मोहीम ठरली़ या मोहिमेवर एकूण ४५० कोटी रुपये खर्च झाले़ नासाचे मंगळ यान ‘मावेन’ २२ सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत स्थिरावले़ भारताच्या मंगळ मोहिमेचा एकूण खर्च नासाच्या या मोहिमेवरील खर्चाच्या केवळ १० वा भाग होता़ मोजक्या देशांच्या पंक्तीतपहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम फत्ते करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला़ मंगळावर आपले यान पाठविणाऱ्या काही मोजक्या देशांच्या पंक्तीतही भारत विराजमान झाला़ 1350 कि.ग्रॅ. वजनाच्या मंगळ यानावर पाच उपकरणे लागली आहेत़ यात एक सेन्सर, एक कलर कॅमेरा, एक थर्मल इमेजिंग स्पेक्ट्रोमीटरचा समावेश आहे़ सेन्सर लाल ग्रहावरील जीवसृष्टीचा संकेत देणाऱ्या मिथेन वायूचा शोध घेईल़ कलम कॅमेरा आणि थर्मल इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर मंगळाचा पृष्ठभाग तसेच त्यात असलेल्या खनिजांचा अभ्यास करेल़पंतप्रधानांच्या उपस्थितीत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मुख्य ४४० न्यूटन लिक्विड एपोजी मोटर (एलएएम) तसेच ८ लहान थ्रस्टर्स प्रज्वलित केले़ सर्वात महत्त्वाचा टप्पा समजला जाणारी ही प्रज्वलन प्रक्रिया सकाळी ७ वाजून १७ मिनिटाला सुरू झाली.