शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 07:40 IST

ऑगस्टमध्ये या परिषदेत सहभागी हाेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले हाेते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे शांघाय सहयाेग संघटनेच्या (एससीओ) परिषदेत सहभागी हाेण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार आहे. ही परिषद १५ आणि १६ ऑक्टाेबरला इस्लामाबाद येथे हाेणार आहे. सुमारे ९ वर्षांनी प्रथमच भारताचे परराष्ट्र मंत्री पाकचा दाैरा करणार आहेत. यापूर्वी सुषमा स्वराज यांनी डिसेंबर २०१५मध्ये एका संमेलनासाठी पाकिस्तान दाैरा केला हाेता.

परराष्ट्र प्रवक्ता रणधीर जायस्वाल यांनी यासंदर्भात सांगितले की, परराष्ट्र मंत्री हे केवळ एससीओ परिषदेत सहभागी हाेण्यासाठीच पाकिस्तानात जाणार आहेत. ते भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.

ऑगस्टमध्ये या परिषदेत सहभागी हाेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले हाेते. जयशंकर यांचा पाकिस्तान दाैरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. गेल्यावर्षी भारताने एससीओ बैठकीचे ऑनलाईन आयाेजन केले हाेते.

माेईज्जू भारतात येणारमालदीवचे राष्ट्राध्यक्ष माेहम्मद माेईज्जू हे ६ सप्टेंबरपासून ५ दिवसांच्या भारत दाैऱ्यावर येणार आहेत. माेईज्जू यांचा हा पहिलाच द्विपक्षीय भारत दाैरा आहे. या दाैऱ्यात ते माेदी यांच्यासाेबत द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान