शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारताची परीक्षा यंत्रणा ‘फ्रॉड’ आहे; राहुल गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 07:57 IST

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावरून प्रचंड गदारोळ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : “भारताची परीक्षा प्रणाली ‘फ्रॉड’ आहे. लाखो लोकांचा असा विश्वास आहे की जर तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही भारतीय परीक्षा यंत्रणा खरेदी करू शकता. जर नीट पेपर फुटणे ही यंत्रणेची चूक असेल तर ती सुधारण्यासाठी काय केले?,’ असा थेट सवाल लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित करून ‘नीट’ पेपरफुटीचा विषय उपस्थित केला. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने संसदेचे वातावरण तापले. 

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावरून प्रचंड गदारोळ झाला. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मंत्री स्वतः सोडून सगळ्यांना दोष देत आहेत. देशात काय चालले आहे, याची चिंता लाखो विद्यार्थ्यांना त्रस्त करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

सात वर्षांत कोणताही पेपर फुटला नाही : शिक्षणमंत्र्यांचा दावाधर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले की, वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’शी संबंधित प्रकरणावर सरकारकडे लपविण्यासारखे काहीही नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ते अखिल भारतीय स्तरावर परीक्षा घेतली जात आहे. त्यांनी विरोधकांच्या आरोपांच्या संदर्भात सांगितले की, गेल्या सात वर्षांत ७० पेपर फुटल्याचा कोणताही पुरावा नाही. राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा (नीट) ४,७०० केंद्रांवर घेण्यात आली होती; परंतु बिहारमध्ये केवळ एकाच ठिकाणी अनियमितता आढळून आली होती.

जया बच्चन भडकल्याराज्यसभेत प्रश्नाेत्तराच्या तासात पाण्यावरुन विचारलेल्या एका प्रश्नावरुन सपा सदस्य जया बच्चन भडकल्या. त्यांनी गुजरातच्याच दाेन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमुळे भ्रमित झाल्याचे म्हटले. त्यावर सभापती जगदीप धनकड यांनी म्हटले की, मॅडम तुम्ही भ्रमित हाेऊ शकत नाही. त्यावेळी बच्चन यांनी सभापतींवर पक्षपातीपणाचा आराेप केला. त्या म्हणाल्या, तुम्ही सत्ताधारी खासदारांवर टीका करत नाहीत. मात्र, आमच्या सदस्यांवर टीका करता. हे याेग्य नाही. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनBudgetअर्थसंकल्प 2024