शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात भारतातला सर्वात मोठा सुसाइड पॉइंट

By admin | Updated: May 4, 2016 18:54 IST

राजस्थानातल्या कोटा इथं भारतातला सर्वात खतरनाक आणि मोठा सुसाइड पॉइंट असल्याची माहिती आता समोर येते आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 4- आतापर्यंत मुंबईतल्या वांद्रे-वरळी सी-लिंक सुसाइंट पॉइंट म्हणून लोकांना परिचित होतं. मात्र राजस्थानातल्या कोटा इथं भारतातला सर्वात खतरनाक आणि मोठा सुसाइड पॉइंट असल्याची माहिती आता समोर येते आहे. त्यामुळे कोटा हे शहर आता सुसाइड शहर या नावानं ओळखलं जातं आहे. 
कोटामध्ये प्रत्येक वर्षाकाठी जवळपास 24 जणांनी सुसाइड केल्याची नोंद होतेय. दोन डझनांहून अधिक आत्महत्यांची या शहरात आतापर्यंत नोंद झाली. मात्र या सुसाइड थांबवण्यासाठी कोणतीही सरकारी अथवा पोलीस यंत्रणा कामी आली नाही. या शहरानं अनेक डॉक्टर आणि इंजिनीअर घडवले. अनेकांना यशोशिखरावर पोहोचवणा-या या शहराला आत्महत्यांच्या सत्रामुळे सुसाइट शहर अशी ओळख मिळाली आहे. 
शिक्षणासाठी  राजस्थानातलं कोटा शहर परिचित आहे. या भागात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. मात्र आता शैक्षणिक संस्थांचं शहर सुसाइट शहर या नावानं ओळखलं जाऊ लागलं आहे. इथं शैक्षणिक संस्था असल्यानं अध्यापनासाठी अनेक मुलं येतात. सूत्रांच्या माहितीनुसार, शैक्षणिक संस्थेतील शिक्षण माफियांमुळे विद्यार्थी आत्महत्या करत असल्याची माहिती समोर येते आहे. काही विद्यार्थी फाशी घेऊन, काही विद्यार्थी विष पिऊन, तर काही विद्यार्थी हाताच्या नसा कापून आत्महत्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आत्महत्या थांबवण्यासाठी आता तरी राजस्थान सरकारनं जागं होण्याची गरज आहे.