शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनवर निर्बंध लादल्यास भारताचे ५जी स्वप्न महागणार; अंमलबजावणीवर परिणाम होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:44 IST

चिनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध येण्याची शक्यता

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकतीच दूरसंचार क्षेत्रासाठी काही निर्देशांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे चिनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. मात्र, चिनी कंपन्यांना स्पर्धा देण्यास सक्षम पर्याय देशी कंपन्यांनी उभा केलेला नाही. त्यामुळे याचा माेठा परिणाम ५जी तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीवर हाेणार आहे.  भारतात लवकरच ५जी नेटवर्कसाठी चाचण्या सुरू हाेणार आहेत. त्यात चिनी कंपन्यांना सहभागी करू नये, असे दूरसंचार विभागाच्या समितीने म्हटले हाेते. चीनच्या ‘ह्युवेई’ आणि ‘झेडटीई’ या कंपन्यांवर भारतातील वायरलेस नेटवर्क सुविधा माेठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. चिनी उपकरणांची किंमत खूप कमी असते. त्यामुळे देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांनी नेटवर्क उभारणीसाठी त्यांचा वापर केला आहे. भारतीय उपकरणे ९० टक्के महागबीएसएनएलने ५जी चाचण्यांसाठी निविदा मागविल्या हाेत्या. भारतीय कंपन्यांचे दर इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत सुमारे ९० टक्के जास्त आहेत. बीएसएनएल आणि एमटीएनएल या दाेन्ही सरकारी कंपन्यांना चिनी उपकरणे वापरता येणार नाहीत.   चिनी कंपन्यांना राेखल्यास नाेकिया, इरिक्सन, सिस्काे, सॅमसंग इत्यादी कंपन्यांना फायदा हाेणार आहे.  

टॅग्स :chinaचीन