शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्थेचे भारतीयीकरण हवे; वसाहतवादी नियम गरजा पूर्ण करू शकत नाही - न्या. रमणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 11:02 IST

सर्वाेच्च न्यायालयाचे दिवंगत न्या. माेहन माेहन शांतनागाैदर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कर्नाटक राज्य बार काउंसिलतर्फे एका कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यावेळी न्या. रमणा बाेलत हाेते. 

नवी दिल्ली: देशात सध्या पालन हाेत असलेले वसाहतवादी नियम भारतीयांच्या गरजा पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे देशातील न्यायव्यवस्थेचे भारतीयीकरण करायला हवे, अशी भूमिका सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रमणा यांनी मांडले. 

सर्वाेच्च न्यायालयाचे दिवंगत न्या. माेहन माेहन शांतनागाैदर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कर्नाटक राज्य बार काउंसिलतर्फे एका कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यावेळी न्या. रमणा बाेलत हाेते. 

ते म्हणाले, की आपली न्याय वितरण सर्वसामान्यांसाठी अनेक अडचणी निर्माण करते. भारतातील गुंतागुंतीमध्ये न्यायालयांचे काम आणि शैलीचा मेळ बसत नाही. आपले नियम वसाहतवादी आहेत. त्यामुळे भारतीयांच्या गरजा पूर्ण करु शकत नाही, असे न्या. रमणा म्हणाले. 

पक्षकार केंद्रबिंदू हवान्यायदानाची प्रक्रिया पारदर्शक आणि परिणामकारक हवी. न्यायालयाची पायरी चढताना लाेकांना भीती वाटायला नकाे. काेणत्याही न्यायदानाच्या प्रक्रियेत पक्षकार हाच केंद्रबिंदू हवा, असे न्या. रमणा म्हणाले.

भारतीयीकरण म्हणजे....-    न्या. रमणा यांनी भारतीयीकरणाची परिभाषाही यावेळी मांडली. ते म्हणाले, की भारतीयीकरण म्हणजे, आपण आपल्या समाजातील वास्तवाचा स्वीकार करुन न्याय वितरण व्यवस्थेचे स्थानिकीकरण करणे आवश्यक आहे.-    ग्रामीण भागातील लाेकांसाठी इंग्रजी ही परकीय भाषा आहे. युक्तीवाद अनेकदा इंग्रजीमध्ये हाेत असताे. त्यामुळे या लाेकांची आणखी अडचण हाेते. त्यामुळे न्यायालये हे पक्षकार केंद्रीत असायला हवे, असे न्या. रमणा म्हणाले. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीCourtन्यायालय