शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Indian Railway: रेल्वे प्रवासात मास्क न वापरल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईला मुदतवाढ, विनामास्क प्रवाशांना ठोठावला जाईल ५०० रुपये दंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 17:13 IST

Coronavirus in India, Indian Railway: कोरोनाकाळात रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीचे नियम अधिकाधिक कडक करण्यात आले होते. दरम्यान, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात सापडत आहेत.

नवी दिल्ली - कोरोनाकाळात रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीचे नियम अधिकाधिक कडक करण्यात आले होते. दरम्यान, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे रेल्वेने आपल्या कोविड-१९ संबंधीच्या नियमांना सहा महिन्यांची किंवा पुढील आदेशापर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता रेल्वे प्रवासामध्ये किंवा रेल्वेच्या परिसरात विनामास्क फिरताना आढळल्यास अशा व्यक्तीकडून दंड वसूल करण्याच्या नियमालाही मुदतवाढ मिळाली आहे. त्यानुसार रेल्वे प्रवासादरम्यान विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून ५०० रुपये दंड वसूल केला जाईल. (Penalties for non-use of masks on train journeys will be extended, passengers without masks will be fined Rs 500)

भारतीय रेल्वेकडून यासंदर्भात एक नवे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये १७ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटिफिकेशनचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या नोटिफिकेशनमधील मार्गदर्शक सूचनांना १६ एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

जुन्या नोटिफिकेशननुसार रेल्वेच्या परिसरात मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाईच्या करण्यात आलेल्या नियमाची मुदत ही या महिन्यातील १६ तारखेला संपत होती. दरम्यान, या नियमाचा आणि परिस्थितीचा आढावा घेतला असता कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने  सध्या हा नियम कायम ठेवण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वे