शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या 10 वर्षात किती लाख लोकांना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या? रेल्वेमंत्र्यांनी थेट आकडा सांगितला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:00 IST

Railway Jobs: काँग्रेस सरकारच्या दहा वर्षात 4.4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत नियुक्ती झाली होती.

Indian Railway Jobs: मोदी सरकारच्या काळात सरकारी नोकऱ्या कमी झाल्याची तक्रार सातत्याने विरोधक करतात. रेल्वे विभागातील नोकऱ्यांबाबत तर अनेकदा चर्चा होते. आता भारतीय रेल्वेने गेल्या 10 वर्षात किती लोकांना नोकरी दिली, याची आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षात जवळपास 5 लाख कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. 

काँग्रेसच्या काळातील भरतीपेक्षा जास्तअश्विनी वैष्णव यांनी सांगितल्यानुसार, मोदी सरकारच्या काळात झालेली भरती काँग्रेसच्या काळातील भरतीपेक्षा जास्त आहे. 2004 ते 2014 दरम्यान भारतीय रेल्वेने नियुक्त केलेल्या कर्मचऱ्यांची संख्या 4.4 लाख होती. पण, आता मोदी सरकारच्या काळात 5 लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉइज युनियनच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

सर्वसामान्यांसाठी 12 हजार जनरल डबे बांधले केंद्रीय मंत्र्यांनी रेल्वे उत्पादन योजनेबद्दलही माहिती दिली. ते म्हणाले, सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी नवीन विशेष आणि सामान्य डब्यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या 12,000 हून अधिक सामान्य डब्यांची निर्मिती केली जात आहे, ज्यामुळे सामान्य लोकांसाठी रेल्वे प्रवास सुलभ होईल. या कार्यक्रमापूर्वी वैष्णव यांनी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवGovernmentसरकारjobनोकरी