शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो निर्वासितांना भारतीय नागरिकत्व; सीएए कायद्याची अंमलबजावणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 08:42 IST

सीएए कायद्याची नियमावली तयार केल्यानंतर दोन महिन्यांनी ही  प्रक्रिया सुरू झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यान्वये  बुधवारी पहिल्या १४ जणांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. याशिवाय शेकडो जणांना ई-मेलद्वारे भारतीय नागरिकत्वाची डिजिटल प्रमाणपत्रे पाठविण्यात आली. सीएए कायद्याची नियमावली तयार केल्यानंतर दोन महिन्यांनी ही  प्रक्रिया सुरू झाली. 

केंद्रीय गृह खात्याचे सचिव अजयकुमार भल्ला यांनी एका समारंभात १४ बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र बहाल केले. केंद्र सरकारने तयार केलेल्या एका पोर्टलद्वारे या नागरिकांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केले होते. त्यानुसार त्यांना प्रमाणपत्र देण्यास सुरूवात झाली. पाकिस्तानातील सिंध प्रांतातून ११ वर्षांपूर्वी निर्वासित म्हणून भारतात आलेल्या भारतकुमार यांनाही सीएए कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. ते म्हणाले की, मी आज खऱ्या अर्थाने भारतीय झालो. मला जणू नवीन आयुष्य मिळाले. बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तानातून हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन भारतात आश्रयाला आले, भारतीय नागरिकत्व मिळण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान मोदी यांनी दिलेले वचन पूर्ण केले, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार