शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ट्विटरकडून भारतीय सेनेच्या Chinar Corpsचं चुकून सस्पेंड केलेलं अकाऊंट पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 13:32 IST

मायक्रो ब्लॉगिंग साइट असलेल्या ट्विटरनं भारतीय Chinar Corpsचं चुकून सस्पेंड केलेलं अकाऊंट पुन्हा सुरू केलं आहे.

नवी दिल्लीः मायक्रो ब्लॉगिंग साइट असलेल्या ट्विटरनं भारतीय Chinar Corpsचं चुकून सस्पेंड केलेलं अकाऊंट पुन्हा सुरू केलं आहे. काल ट्विटरनं Chinar Corpsच्या 15 Corpsचे हे अकाऊंट सस्पेंड केलं होतं. Chinar Corpsही जम्मू-काश्मीरमधल्या एलओसीवर तैनात आहे. चिनार कॉर्प्स हे जम्मू-काश्मीरमधल्या भारतीय लष्करांचा महत्त्वाचा भाग आहे. जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादविरोधी अभियानाची जबाबदारी चिनार कॉर्प्सवर आहे.मीडिया रिपोर्ट्नुसार, भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, जेव्हा ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं, त्यानंतर ट्विटरशी संपर्क साधण्यात आला होता. ट्विटर काल संध्याकाळपर्यंत अकाऊंट पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगितलं होतं. Chinar Corpsचे ट्विटरवर फॉलोअर्स 40 हजारांच्या घरात आहेत. 1.8 मिलियन अकाउंटची पडताळणीदरम्यान Chinar Corpsचे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते.काही वर्षांपूर्वीच भारतीय लष्कराला सोशल मीडियावर सक्रिय राहण्यास सांगण्यात आलं होतं. जेणेकरून पाकिस्तानकडून भारतासंदर्भात पसरवण्यात येणाऱ्या खोट्या बातम्यांना आळा घालण्यात येईल. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधातल्या अभियानासंदर्भात Chinar Corps अकाऊंटवरूनच मिळत असते.