शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

है तय्यार हम! चीनच्या सीमेवर हवाई दल, लष्कर पहिल्यांदाच करणार युद्धाभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 13:00 IST

माऊंटन स्ट्राइक कोरचे 5 हजाराहून अधिक जवान सहभागी होणार

इटानगर: चीनला लागून असलेल्या भागात भारतीय सैन्य मोठा युद्धाभ्यास करणार आहे. माऊंटन स्ट्राइक कोरचे 5 हजाराहून अधिक जवान यामध्ये सहभागी होतील. ऑक्टोबर महिन्यात अरुणाचल प्रदेशात होणाऱ्या युद्धाभ्यासात हवाई दलाचाही सहभाग असेल. चीनच्या सीमावर्ती भागात भारतीय सैन्य पहिल्यांदाच युद्धाभ्यास करणार आहे. लष्करातील एका वरिष्ठ सूत्रानं एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, युद्धाभ्यासासाठी तेजपूरमधील 4 कोरच्या जवानांना सीमावर्ती भागात पाठवण्यात येईल. याचवेळी 17 माऊंटन स्ट्राइक कोरच्या 2500 जवानांना हवाई दल एअरलिफ्ट करेल. युद्धाभ्यासादरम्यान स्ट्राइक कोरचे जवान 4 कोरच्या जवानांवर हवाई हल्ले करतील. युद्धाभ्यासात हवाई दल सी-17, सी-130 सुपर हर्क्युलिस, एएन-32 विमानाचा वापर करेल. या विमानांमधून जवानांना एअरलिफ्ट केलं जाईल. ही विमानं बंगालच्या बागडोगरामधून जवानांना एअरलिफ्ट करतील. त्यानंतर या जवानांना अरुणाचल प्रदेशातील वॉर झोनमध्ये उतरवण्यात येईल. युद्धाभ्यास प्रभावी होण्यासाठी लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या देखरेखीखाली इंटिग्रेटेड बॅटल्स ग्रुप्स (आयबीजी) तयार केले जातील. आयबीजी शत्रूवर अतिशय वेगानं दूरवर हल्ले करतील.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश