शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लशीची चाहूल: देशातील विमानतळांवर तयारी सुरू; 'कोल्ड चेन'ची निर्मिती

By मोरेश्वर येरम | Updated: November 20, 2020 09:59 IST

लशीचे कोट्यवधी डोस संपूर्ण देशात पोहोचविण्यासाठी 'कोल्ड चेन स्टोरेज' व्यवस्था निर्माण केली जात आहे. विमानतळांवर कार्गो यूनिट्स तैनात करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकोरोना लशीचे डोस देशभरात पोहोचविण्यासाठी तयारी सुरूदेशातील प्रमुख विमानतळांवर 'कोल्ड चेन'ची होतेय निर्मितीदिल्ली आणि हैदराबाद विमानतळांवर जोरदार तयारी

नवी दिल्लीकोरोनाला मात देणाऱ्या लशीच्या उपलब्धतेबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसली तरी संपूर्ण भारतात लस पोहचविण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

भारतीय हवाईवाहतूक आणि विमानतळ व्यवस्थापनेने याबाबतचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. लशीचे कोट्यवधी डोस संपूर्ण देशात पोहोचविण्यासाठी 'कोल्ड चेन स्टोरेज' व्यवस्था निर्माण केली जात आहे. विमानतळांवर कार्गो यूनिट्स तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली आणि हैदराबाद विमानतळांचे व्यवस्थापन करणाऱ्या जीएमआर ग्रूपने दोन्ही ठिकाणी 'कुलिंग चेंबर्स' उभारले आहेत. याशिवाय इतर काही विमानतळांवर आणि हवाई वाहतूक कंपन्यांनी लशीच्या वाहतूकीची तयारी सुरु केली आहे. 

जीएमआर ग्रूपकडे एक खास पद्धतीची 'टाइम एंड टेम्प्रेचर डिस्ट्रीब्यूशन' प्रणाली आहे. यात २५ डीग्री सेल्सिअसपासून ऋृण २० डीग्री सेस्लिअसपर्यंतचे तापमान निश्चित करता येते. दुसरीकडे स्पाइसजेटच्या कार्गो इकाई, स्पाइसएक्स्प्रेसने 'ग्लोबल कोल्ड चैन सोल्यूशन प्रोव्हाइडर्स'सोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे स्पाइसजेटला एका निर्धारित तापमानात कोरोना लशीचे डोस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज आणि सुरक्षितरित्या वाहतूक करता येईल. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रासाठी हे आजवरचे सर्वोत मोठे एअर कार्गो मिशन ठरू शकते.

फायझरच्या लशीसाठी ऋृण ७० डीग्री सेल्सिअस तापमानाची गरज पूर्ण करणे हवाई वाहतूक प्रशासनासमोर खूप मोठे आव्हान ठरणार आहे. तरीही ऐनवेळी कोणतीही कमतरता भासू नये यासाठी आतापासूनच जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याdelhiदिल्ली