शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतात मोठ्या घातपाताचा ‘इसिस’चा कट होता

By admin | Updated: March 24, 2016 02:00 IST

भारतात मोठ्या घातपाताचा ‘इसिस’चा कट होता, पण संघटनेतील अंतर्गत मतभेदामुळे तो तडीस जाऊ शकला नाही, त्याचा फायदा भारताला झाला, असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.

डिप्पी वांकाणी ,  मुंबईभारतात मोठ्या घातपाताचा ‘इसिस’चा कट होता, पण संघटनेतील अंतर्गत मतभेदामुळे तो तडीस जाऊ शकला नाही, त्याचा फायदा भारताला झाला, असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.मुंब्रास्थित मुदब्बीर शेख याच्या अटकेतून ही माहिती उघडकीस आली आहे. शेख याने सांगितले की, भारतात घातपात करण्याचा कट होता, पण एखाद्या ठिकाणी हल्ला केल्यास भारतीय सुरक्षा यंत्रणा सावध होतील आणि अन्य ठिकाणी घातपात करता येणार नाही. त्यामुळे हा घातपात एकाच ठिकाणी न करता संधी मिळताच एकाच वेळी अनेक ठिकाणी घडवून आणण्याचा ‘इसिस’ नेत्याचा मानस होता. घातपात केव्हा करायचा यावरून इसिसवरून मतभेद निर्माण झाल्याने त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली. शफी आमार ऊर्फ युसूफ याच्यासह १६ जणांना एका ठिकाणाी मोहिमेत पकडण्यात आले होते. त्यांच्या अटकेनंतर कटाचा पर्दाफाश झाला. त्यात मुदब्बीर शेख होता. हरिद्वार येथे घातपात करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला इकलाख याने मुदब्बीरची पाठ थोपटली होती, असेही गुप्तचर खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.हा अधिकारी पुढे म्हणाला की, खान मोहंमद हुसैन या व्यापाऱ्याला माझगाव येथे अटक करण्यात आली आहे. त्याने घातपातासाठी लागणारे सर्व वित्तीय साह्य देण्याची तयारी दर्शविली होती. शिवाय त्याला देण्यात आलेली स्फोटके त्याने दिल्लीत पाठवली होती, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.एका अधिकाऱ्याने सांगितले की, हुसैनने लखनौमधील बैठकीला हजेरी लावून कारवायांसाठी अर्थसाह्य करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र या कटात थेट सहभाग घेण्यास तो तयार नव्हता. अफगाणिस्तानहून शफी अम्मार ऊर्फ युसूफला आदेश दिले जात होते आणि याच युसूफने हुसैनला १.५ किलो स्फोटके पुरविली होती. ही स्फोटके आपण स्वीकारली होती; ती आपण टॉयलेटमध्ये नष्ट केली, असे त्याने तपास यंत्रणांना सांगितले. पण हुसैनने जे सांगितले त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.हे प्रकरण एनआयएकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मूूळचा उत्तर प्रदेशचा असलेला आणि महाराष्ट्रात अटक झालेला रिझवान शेखवर (२१) अन्सार उल तौहीदसाठी तरुणांच्या भरतीची जबाबदारी होती. हे सर्व जण अगोदर फेसबुकवर चॅटिंग करीत. नंतर त्यांनी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला.