शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

5 कोटी लसीचे डोस खरेदी करण्यासाठी Pfizer सोबत चर्चा करत आहे भारत सरकार : रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 18:36 IST

Pfizer : वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालात असेही म्हटले आहे की, सरकार जॉन्सन अँड जॉन्सनसोबत सुद्धा चर्चा करीत आहे.

नवी दिल्ली : भारत सरकार फायझरच्या कोरोना लसीचे ५० दशलक्ष डोस (50 Million Doses) खरेदी करण्यासाठी चर्चा करीत आहे. वॉल स्ट्रीट जनरल या अमेरिकन वृत्तपत्राने त्यावर एक अहवाल प्रकाशित केला आहे. ही लस अमेरिकेची फार्मा कंपनी Pfizer Inc  आणि जर्मन कंपनी BioNTech यांनी विकसित केली आहे. मात्र आरोग्य मंत्रालय आणि Pfizer यांनी या संदर्भात कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला आहे.

औषध कंपनीने अद्याप भारतात आपली लस वापरण्याची परवानगी मागितली नाही. जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालवणारा भारत आतापर्यंत प्रामुख्याने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि इंडिया बायोटेकच्या लसीद्वारे नागरिकांचे लसीकरण करत आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनसोबत चर्चा वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालात असेही म्हटले आहे की, सरकार जॉन्सन अँड जॉन्सनसोबत सुद्धा चर्चा करीत आहे. जॉन्सन अँड जॉन्सनचा भारतातील बायोलॉजिक ई सोबत ६० कोटी डोस तयार करण्यासाठी उत्पादन करार आहे.

सिंगल शॉट लसीला भारतात परवानगी गेल्या आठवड्यात देशात जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला भारतात आणीबाणी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता देशात ५ लसी आहेत. एसआयआय, भारत बायोटेक, स्पुतनिक आणि मॉडर्ना यांना सध्या भारतात परवानगी आहे.

डेल्टा व्हेरिएंटचा कहरकोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटने सध्या जगभरात कहर केला आहे. काही महिन्यांपूर्वी सर्व निर्बंध उठविणाऱ्या देशांना आता पुन्हा एकदा निर्बंध लागू करावे लागत आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेला अमेरिकेत गेल्या ६ महिन्यांत सर्वाधिक रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. मंगळवारी चीनमध्ये मोठ्या संख्येने नवीन प्रकरणे आली आहेत. फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियामध्येही नवीन प्रकरणांची संख्या अचानक वाढली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या