शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

भारतानं ओडिशाच्या किनाऱ्यावर केली पृथ्वी-2 बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी, असं आहे वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 00:07 IST

चांदीपूर येथील Integrated Test Range (ITR) वरून बुधवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईलची चाचणी घेण्यात आली.

भारताने बुधवारी ओडिशातील चांदीपूर येथे 250 किमीपेक्षा अधिक अंतरापर्यंत मारा करणाऱ्या, पृथ्वी-2 मिसाईलची यशस्वी चाचणी केली. DRDO ने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र आधीपासूनच स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडचा भाग आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चांदीपूर येथील Integrated Test Range (ITR) वरून बुधवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईलची चाचणी घेण्यात आली. तसेच, मिसाईल एक सिद्ध प्रणाली आहे आणि अत्यंत अचूकपणे लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे, असेही मंत्रालयाने एक निवेदनात म्हटले आहे. 

300 किमी एवढी मारक क्षमता -यापूर्वीही, ओडिशातील बालासोर किनाऱ्यावर या मिसाईलची  चाचणी घेण्यात आली होती. ती चाचणीही यशस्वी ठरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. पृथ्वी-2 हे एक स्वदेशी बनावटीचे आण्विक दृष्ट्या सक्षम असे मिसाईल आहे. या मिसाईलची मारक क्षमता 350 किमी एवढी आहे. एवढेच नाही, तर हे मिसाईल वॉरहेड्स वाहून नेण्यासही सक्षम आहे. तसेच, या मिसाईलला दोन इंजिन आहेत.शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम-पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे शॉर्ट रेंज बॅलेस्टिक मिसाईल आहे. पृथ्वी-2 मिसाईल 500-1000 किलोग्रॅमपर्यंतची शस्त्रे वाहून नेण्यासही सक्षम आहेत. स्वदेशी बनावटीचे हे क्षेपणास्त्र 150 ते 600 किमीपर्यंतचे लक्ष्य सहज भेदू शखते. पृथ्वी मालिकेत तीन क्षेपणास्त्रे आहेत - पृथ्वी-1, पृथ्वी-2 आणि पृथ्वी-3. यांची मारक क्षमता अनुक्रमे 150, 350 आणि 600 किमीपर्यंत आहे. 

टॅग्स :OdishaओदिशाIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल