शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान चर्चा सध्यातरी अशक्यच

By admin | Updated: March 5, 2017 08:30 IST

भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा होणे सध्यातरी अशक्यच असल्याचे चित्र आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 -  भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा होणे सध्यातरी अशक्यच असल्याचे चित्र आहे. सार्कच्या नव्या महासचिवांना दिेलेले समर्थन, पाकिस्तानी मच्छिमारांची सुटका आणि या महिन्यात लाहोर येथे होणाऱ्या सिंधू आयोगाच्या बैठकीत सिंधू आयुक्तांना पाठवण्याच्या भारताच्या निर्णयांमुळे भारताची पाकिस्तानबाबची भूमिका काहीशी सौम्य झाल्याचे संकेत मिळत होते. मात्र दहशतवादाच्या मुद्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास भारत तयार नसल्याने सध्यातरी दोन्ही देशांमध्ये उभयपक्षी चर्चा होणे कठीण दिसत आहे. 
सरकरामधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  भारत पाकिस्तानच्या पाठबळाने सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवून असेल. तसेच त्याआधारावरच आपल्या पुढील भूमिकेबाबत निर्णय घेईल. नियंत्रण रेषेवरील पर्वतीय भागात बर्फ विरघळल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून  होणारी घुसखोरी आणि काश्मीर खोऱ्यात अशांतता माजवण्याच्या प्रयत्नांवर भारताची नजर असेल. 
गेल्या वर्षी काश्मीर खोऱ्यात झालेल्या आंदोलनांना पाकिस्तानची फूस होती. तसेच पठाणकोट, उरी आणि नागरोटा येथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमागेही पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले होते.  मात्र असे असले तरी   पाकिस्तानबाबत पूर्णपणे कठोर भूमिका घेऊन देन्ही देशातील संबंध अधिक ताणण्याची भारताची इच्छा आहे. त्यामुळे सामान्य बैठका तसेच कैद्यांची अदला बदली सुरू राहील.