शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल्सच्या प्रदर्शनाचा शुभारंभ

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

(१०बाय३)

(१०बाय३)
इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल्सच्या प्रदर्शनाचा शुभारंभ
नागपूर : प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्झिबिशन शुक्रवारपासून इन्स्टट्यिूूट ऑफ इंजिनिअर्समध्ये सुरू करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर प्रवीण दटके यांनी केले. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन स्थळे, हॉटेल्स, रिसॉर्टस् आणि त्याच्याशी संबंधित इतर सेवा, टूर ऑपरेटर्स संबंधीची सविस्तर माहिती मिळणार आहे. प्रदर्शन सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० दरम्यान खुले राहणार आहे. प्रदर्शनामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनाला चालना मिळणार आहे. आगामी काळात देशांतर्गत पर्यटन व्यवसायात नागपूर शहराची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्यामुळे पर्यटनाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा प्रदर्शनामागील उद्देश आहे. आयआयटीतर्फे उन्हाळी सुट्यांसह इतर प्रसंंगांसाठी ग्राहकांपुढे पर्यटनाचे पर्याय उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. प्रदर्शनात ग्राहकांना कमी वेळात, कमी खर्चात पर्यटनाचा आनंद देण्यावर भर देण्यात येत आहे. प्रदर्शनात भारत सरकारच्या पर्यटन विभागासह महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, गुजरात पर्यटन महामंडळ, मध्यप्रदेश पर्यटन विकास महामंडळ, हिमाचल प्रदेश पर्यटन विभाग, आंध्रप्रदेश पर्यटन, केरळ पर्यटन विभाग सहभागी झाले आहेत. यासोबतच दुबई आणि थायलँड देशाचे पर्यटन विभाग आकर्षणाचे केंद्र आहेत. खाजगी क्षेत्रातील मेक माय ट्रीप, कॉक्स अँड किंग्ज, थॉमस कुक, महिंद्रा हॉलीडेज, जोकोन्स बीच रिसॉर्ट, गोवा या कंपन्यांच्या स्टॉल्समुळे प्रदर्शनाच्या विविधतेत भर पडली आहे. प्रदर्शनामुळे नागपूरच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना देश, विदेशातील पर्यटन स्थळांची माहिती मिळणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.