शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: भारतात दाट लोकसंख्येमुळे कोरोनाचा धोका अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 04:17 IST

भारतात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळले. पण तेही बरे झाल्याने त्यांच्यापासून कोणाला धोका नाही आणि नंतर एकालाही लागण झालेली नाही.

नवी दिल्ली : कोरोना विषाणू चीनच्या बाहेर जगात पसरत असून भारतातील दाट लोकसंख्या, अपुरी आरोग्य व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात येथे होणारे स्थलांतर यामुळे कोरोनाचा धोका अधिक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.भारतात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळले. पण तेही बरे झाल्याने त्यांच्यापासून कोणाला धोका नाही आणि नंतर एकालाही लागण झालेली नाही. तसेच परदेशांतून येणाऱ्या प्रत्येकावर देखरेख ठेवण्यात येत असून, कोणीही घाबरू नये, असे सरकारी अधिकाºयाने सांगितले. आतापर्यंत २३,५३१ लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.कोरोनाचे रुग्ण चीनबाहेर वेगाने वाढत आहेत. भारतातही आढळले आहेत. ते रुग्ण पसरत गेल्यास धोका वाढेल, अशी भीती हार्वर्डमधील प्रोफेसर के. विश्वनाथ यांनी व्यक्त केली आहे. भारतात एका वर्ग कि.मी.मध्ये ४२० लोक राहतात. चीनमध्ये हेच प्रमाण १४८ वर्ग कि.मी. आहे. मुंबई, धारावी आणि यासारख्या अन्य भागांत दाट लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे.कोरोना पसरत असल्याने अमेरिकेतील गुप्तचर संस्था सावध आहेत. कोरोनाच्या धोक्याचा भारत कसा सामना करेल, याची या गुप्तचर संस्थांना काळजी वाटत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना