शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडे सद्य:स्थितीत सोन्याचा ६०७ टन साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 04:44 IST

जगात भारताचा ११ वा क्रमांक

मुंबई : सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या भारताकडे सध्या ६०७ टन सोन्याचे भंडार असून यात भारताचा ११ वा क्रमांक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे २,८१४ टन सोने असून त्यांचा साठ्यात तिसरा क्रमांक आहे.अमेरिकेकडे ८,१३३.५ टन सोने, जर्मनी ३,३६९.७ टन, इटली आणि फ्रान्स २४०० टन सोनेसाठा असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत. चीन आणि जपान या देशांकडे भारताच्या तुलनेत चांगला साठा आहे. चीनकडे १,८६४.३ टन तर, जपानकडे ७६५.२ टन सोने आहे. मार्केट इंटेलिजन्सचे संचालक एलिस्टेयर हेविट म्हणाले की, २०१८ मधील सोन्याच्या भंडारात झालेल्या वृद्धीनंतर २०१९ च्या सुरुवातील केंद्रीय बँकांकडे चांगल्या प्रमाणात सोने आहे. ४८ टन सोन्याच्या खरेदीनंतर आणि १३ टन विक्रीनंतर जागतिक सोन्याचे भंडार जानेवारीत ३५ टनांनी वाढले. यात ९ केेंद्रीय बँकांच्या वृद्धीचा समावेश आहे. २००२ पासूनची ही सर्वात मोठी वाढ आहे.कोणत्या देशांकडे आहे भरमसाठ सोनेअमेरिका- ८,१३३ टनजर्मनी- ३,३६९ टननाणेनिधी- २,८१४ टनइटली व फ्रान्स- २,४०० टनटॉप २0 मध्येतैवान, पोर्तुगाल, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, सौदीअरब, ब्रिटन, लेबनॉन आणि स्पेनसारख्या देशांचा सोन्याचा साठा असलेल्या टॉप २० देशांमध्ये समावेश आहे. पाकिस्तानकडे ६४.६ टन सोने असून त्यांचा क्रमांक ४५ वा आहे.

टॅग्स :Goldसोनं