शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

डोकलामप्रश्नी भारताने चीनसमोर गुडघे टेकले- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 01:46 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी डोकलामवरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर टीका करताना, स्वराज यांनी चीनपुढे गुडघे टेकले व शूर जवानांचा विश्वासघात केला, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी डोकलामवरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर टीका करताना, स्वराज यांनी चीनपुढे गुडघे टेकले व शूर जवानांचा विश्वासघात केला, असे म्हटले आहे.स्वराज यांनी काल, बुधवारी लोकसभेत डोकलाम वाद भारताने राजकीय परिपक्वतेने मिटवला, त्यात एक इंच जमीनही गमावली नाही आणि चिनी सैन्य तिथे येण्यापूर्वी जी स्थिती होती, ती पुन्हा निर्माण केली, असा दावा केला होता. मात्र चीन तिथे छुप्या पद्धतीने पुन्हा सक्रिय होत आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. त्याचा आधार घेत राहुल गांधी यांनी घेतला.वुहानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली होती. त्या चर्चेचे विषय का ठरविले नाहीत, असा सवाल तृणमूलचे सोगत रॉय यांनी काल लोकसभेत केला, तेव्हा, सर्व विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा व्हावी, असा तिचा हेतू असल्याने विषय आधी ठरविण्यात आले नव्हते, असे स्वराज म्हणाल्या होत्या. त्या बैठकीत डोकलामचा विषय न काढल्याबद्दल राहुल गांधी व अन्य विरोधी नेत्यांनी याआधीही पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती.राहुल यांचे अज्ञान?राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांना परराष्ट्रविषयक प्रश्नांची माहिती नाही, त्याबाबत ते अज्ञानी आहेत, असे दिसते. त्यांना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी माहिती द्यायला हवी होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी