शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

India China Face Off: "चीनवर मर्यादित सैन्य कारवाई करायला हवी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:40 IST

चीन हा पाकिस्तान नाही हे जरी खरे असले तरी चीनच्या सैन्य ताकदीपुढे भारतही तेवढाच सक्षम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली : चीनला योग्य संदेश देण्यासाठी मर्यादित सैन्य कारवाई करायला हवी, असे मत संरक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. चीन हा पाकिस्तान नाही हे जरी खरे असले तरी चीनच्या सैन्य ताकदीपुढे भारतही तेवढाच सक्षम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.चीनकडे २२ लाख सैन्य आहे. तर, भारताकडे १५ लाख. चीनच्या क्षेपणास्त्राची क्षमता ११,२०० किमीपर्यंत मारा करण्याची आहे. भारताच्या अग्नी ३ क्षेपणास्त्राची क्षमता ३ हजार किमीची आहे. अग्नी ५ ची क्षमता ५ हजार किमीची आहे. चीनकडे ३२० अण्वस्त्र आहेत. भारताकडे १५० अण्वस्त्रे आहेत. भारताची परिस्थिती आता १९६२ सारखी राहिलेली नाही. चीनशी दोन हात करण्यासाठी भारताचे सैन्यबळ सक्षम असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले.

टॅग्स :chinaचीनPakistanपाकिस्तान