शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ आघाडी ही देशासाठी ‘गंभीर धोका’; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 07:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : स्वतःचे ‘इंडिया’ असे नामकरण करणाऱ्या विरोधी आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी घणाघात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : स्वतःचे ‘इंडिया’ असे नामकरण करणाऱ्या विरोधी आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी घणाघात केला. ही आघाडी देशाला विकसित राष्ट्र बनविण्याच्या मार्गातील अडथळा असल्याचे ते म्हणाले. भारत एकसुरात भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगुलचालनाला ‘भारत छोडो’ (क्विट इंडिया) म्हणत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींनी विरोधी आघाडी ‘इंडिया’वर हल्लाबोल करत ही आघाडी देशासाठी ‘गंभीर धोका’ असल्याचे म्हटले. राष्ट्रीय हातमाग दिनाच्या समारंभात इंडिया पॅव्हेलियनमध्ये ते बोलत होते. ‘व्होकल फॉर लोकल’ ही आता लोकचळवळ बनली आहे, असे ते म्हणाले.

आता पुन्हा ‘क्विट इंडिया’ म्हणण्याची वेळn ९ ऑगस्टच्या समकालीन तत्त्वावर भर देताना मोदी म्हणाले की, ‘ही तारीख ब्रिटिशांना ‘भारत छोडो’ हा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील भारताच्या सर्वात मोठ्या आंदोलनाची साक्षीदार आहे. n विकसित भारताच्या उभारणीत अडथळे निर्माण करणाऱ्या अशाच घटकांना दूर करण्यासाठी आता पुन्हा ही घोषणा देण्याची वेळ आली आहे. n काही घटक देश विकासात अडथळा आहेत. भारतातील ही दुष्प्रवृत्ती मोठे आव्हान असल्याचे सांगत देश त्यावर मात करेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण भारत एकसुरात म्हणत आहे... भ्रष्टाचार, घराणेशाही, लांगुलचालन ‘भारत छोडो’, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी