शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दूरध्वनीचा वापर करणाऱ्यांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 03:21 IST

ग्रामीण भागात ५.८७, तर शहरात ३.७४ दशलक्ष ग्राहक वाढले

मुंबई : भारतीय दूरध्वनी ग्राहकांमध्ये सप्टेंबरच्या तुलनेत आॅक्टोबर २०१९ या महिन्यात ९६ लाख १ हजारांनी वाढ झाली आहे. शहरी भागातील ग्राहकांपेक्षा ग्रामीण भागातील ग्राहक अधिक वाढले आहेत. यामध्ये शहरी ग्राहकांच्या संख्येत ३७ लाख ४ हजार, तर ग्रामीण भागातील ग्राहकांच्या संख्येत ५८ लाख ७ हजारांची वाढ झाली आहे.भारतीय दूरसंचार नियामक आयोग (ट्राय)ने प्रकाशित केलेल्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. देशात ३१ आॅक्टोबरअखेरीस १२० कोटी ४८ लाख दूरध्वनी ग्राहक आहेत. त्यापैकी मोबाइलधारकांची संख्या ११८ कोटी ३४ लाख, तर लँडलाइनधारकांची संख्या २ कोटी १४ लाख आहे. ब्रॉडब्रँडधारकांची संख्या ६४ कोटी ४ लाख असून, त्यामध्ये वायरलेसधारकांची संख्या ६२ कोटी ५० लाख, तर वायरलाइनधारकांची संख्या १ कोटी ९० लाख आहे.मोबाइल पोर्टेबिलिटीसाठी ४.०८ दशलक्ष अर्जआॅक्टोबरमध्ये देशात ४० लाख ८ हजार जणांनी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी)साठी अर्ज केले होते. सप्टेंबर महिन्यापर्यंत एमएनपीसाठी केलेल्या अर्जांची संख्या ४५ कोटी ७६ लाख होती. त्यामध्ये वाढ होऊन आॅक्टोबरअखेर ती ४६ कोटी १७ लाख एवढी झाली. एमएनपी प्रक्रिया सुरू झाल्यापासून सर्वात जास्त अर्ज कर्नाटकमधून ४ कोटी २२ लाख जणांनी केले. मुंबईतून २ कोटी ३२ लाख, तर महाराष्ट्रातून ३ कोटी ४३ लाख जणांनी यासाठी अर्ज केले आहेत.

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय