जगण्याची िजद्द ठेवणार्या मृत्युंजयचा वाढिदवस (भाग १)
By admin | Updated: January 2, 2015 00:20 IST
- डॉ. दंदे फाऊंडेशन : ितसर्या जन्मिदनािनिमत्त शुभेच्छा
जगण्याची िजद्द ठेवणार्या मृत्युंजयचा वाढिदवस (भाग १)
- डॉ. दंदे फाऊंडेशन : ितसर्या जन्मिदनािनिमत्त शुभेच्छा नागपूर : आईच्या पोटात असतानाच आईचा मृत्यू झाला. पण ते िचमुकले बाळ मात्र आईच्या पोटातही िजवंत रािहले. आपल्या मातेचा चेहरा पाहण्यासाठी ते आसुसले होते पण पोटातून बाहेर येण्यापूवीर्च आईने प्राण सोडला होता. आईचा मृत्यू झाल्यावरही ितच्या मृत शरीरातून डॉ. िपनाक दंदे यांनी प्रयत्नपूवर्क या िचमुकल्याला वाचिवले. आईच्या मृत्युनंतर जन्म घेणार्या मृत्युंजयचा ितसरा वाढिदवस गुरुवारी रिवनगरातील डॉ. दंदे हॉिस्पटल येथे डॉ. दंदे फाऊंडेशनतफेर् साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपिस्थतांनी मृत्युंजयला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा िदल्या. ३१ िडसेंबर २०११ व १ जानेवारी २०१२ च्या मध्यरात्री जन्म घेणार्या या बालकाचा वाढिदवस डॉ. दंदे फाऊंडेशनने आज साजरा केला. त्याला आरोग्य सुिवधा व आिथर्क साहाय्य पुरिवण्याची जबाबदारी डॉ. िपनाक दंदे यांनी स्वीकारली आहे. ३१ िडसेंबर २०११ च्या मध्यरात्री सािरका राजेश मोगरे या मिहलेचा मृत्यू झाला. मध्यरात्री डॉ. दंदे हॉिस्पटलमध्ये आणल्यावर तपासणी केली असता डॉ. िपनाक दंदे व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सीमा दंदे यांना ितचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. परंतु डॉ. सीमा दंदे यांना ितच्या पोटात हालचाल जाणवली. तपासले असता पोटात ३८ आठवडे पूणर् झालेले बाळ आढळून आले. अत्यंत अशक्यप्राय व दुिमर्ळातील दुिमर्ळ अशी ही घटना होती. डॉ. दंदे दाम्प्त्याच्या नेतृत्वात पोस्टमाटर्म िसझेिरयन अथार्त मृत्यूपश्चात शस्त्रिक्रया करण्याचा तातडीचा िनणर्य घेतला गेला. नातेवाईकांच्या संमतीनंतर मृत्यूपश्चात शस्त्रिक्रया करण्यात आली व बालकाने जन्म घेतला. बालरोगतज्ज्ञ डॉ. िमिलंद मंडिलक यांनी तत्काळ बाळाची तपासणी केली. प्राथिमक उपचार केले. त्यानंतर िविवध अडचणींवर मात करून तो बालक आज मृत्यूच्या दारातून बाहेर आला.