शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विधिवत पूजा, होमहवनाने होणार नव्या संसदेचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 06:23 IST

- संजय शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : नव्या संसदेचे  रविवारी, २८ मे रोजी विधिवत पूजा आणि होमहवनाने उद्घाटन ...

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नव्या संसदेचे रविवारी, २८ मे रोजी विधिवत पूजा आणि होमहवनाने उद्घाटन होणार आहे. तामिळनाडूतील २० आणि वाराणसीतील १२ पंडितांकडून ही विधिवत पूजा केली जाणार आहे. सकाळी साडेसात वाजता होमहवनाला सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश पूजेला बसतील. त्यानंतर वैदिक पद्धतीने लोकसभेमध्ये राजदंड  विराजमान केला जाईल. 

पूजाविधी पार पडल्यानंतर संसदेच्या इतिहासावर आधारित दोन शॉर्टफिल्म्स दाखवल्या जातील. यावेळी केंद्र सरकारकडून विशेष नाणे आणि डाक तिकीट जारी केले जाईल. 

राष्ट्रपतींद्वारे उद्घाटन; आज काेर्टात सुनावणीn नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींद्वारे व्हावे, त्याबाबत लोकसभा सचिवालयाला आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.  n राष्ट्रपतींसह लोकसभा आणि राज्यसभेचा समावेश होतो. संसदेच्या प्रत्येक अधिवेशनावेळी राष्ट्रपती दोन्ही सभागृहाला संबोधित करतात. परंतु, उद्घाटनाला त्यांना निमंत्रित न करणे, हे संविधानाचा अवमान असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Parliamentसंसद