शहरं
Join us  
Trending Stories
1
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
2
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
3
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
4
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
5
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
6
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
7
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
8
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
9
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
10
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
11
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
12
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
13
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
14
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
15
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
16
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
17
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
18
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
19
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
20
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या

देऊळगावगाडा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन

By admin | Updated: December 21, 2015 00:01 IST

खोर : देऊळगावगाडा (ता. दौंड) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नीत वरवंड येथील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयाच्या स्वच्छ व स्वस्थ भारत अभियानातंर्गत हिवाळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

खोर : देऊळगावगाडा (ता. दौंड) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नीत वरवंड येथील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयाच्या स्वच्छ व स्वस्थ भारत अभियानातंर्गत हिवाळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार रंजना कुल यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री दिवेकर, पंचायत समितीच्या उपसभापती आशा डेंबळकर, साहेबराव वाबळे, अंकुश दिवेकर, डी.डी. बारवकर, सरपंच ज्योती जामकर, उपसरपंच संगीता शितोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शितोळे उपस्थित होते. शुक्रवार दि. १८ डिसेंबर ते २४ डिसेंबरपर्यंत सुरू असलेल्या या राष्ट्रीय योजनेच्या शिबिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देऊळगावगाडा परिसर, नारायणमहाराज बेट परिसरातील साफसफाई, रस्त्यांच्या लगत असलेली काटेरी झुडपांची छटाई, गाव ओढ्यावर वनराई बंधारे, वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती अशा प्रकारची कामे या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. प्राणायम, इतिहासलेखन, सर्वेक्षण, शरीरस्वच्छता, पथनाट्ये, प्रभातफेरी हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थी आरोग्य शिबिर, पशुचिकित्सा शिबिर, सेंद्रिय खते, महिला सबलीकरण या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमादरम्यान आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, सभापती रोहिणी पवार, विकास ताकवणे, गटविकास अधिकारी संतोष हराळे, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गौतम बोलखेडे, के.डी. वणवे हे कार्यक्रमास सदिच्छा भेट देणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन नानासाहेब गोफणे, डॉ. विनोद काकडे, संगीता साळवे, डॉ. किरण जाधव, माऊली कोकाटे, जयश्री चव्हाण यांनी केले आहे.

फोटोओळ :
देऊळगावगाडा (ता. दौंड) येथे एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिर आयोजनाप्रसंगी माजी आमदार रंजना कुल यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. लक्ष्मण शितोळे.
20122015-िं४ल्लि-03
---------------