शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

देव तारी त्याला कोण मारी! बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षीय चिमुकलीला बाहेर काढण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 20:04 IST

MP Borewell Incident : 'देव तारी त्याला कोण मारी' याचाच प्रत्यय मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात आला आहे.

Vidisha Child In Borewell : 'देव तारी त्याला कोण मारी' याचाच प्रत्यय मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात आला आहे. इथे अडीच वर्षीय चिमुकली बोअरवेलमध्ये पडली होती पण सुदैवाने तिला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. मध्य प्रदेशातील विदिशा येथील कजरी बारखेडा गावात ही घटना घडली असल्याचे कळते. प्रशासकीय अधिकारी हर्षल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकलीला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर तिच्या प्रकृतीबद्दल अधिक कळू शकेल. संबंधित मुलगी १३ फूट खोलीच्या बोअरवेलमध्ये पडली होती. बचाव पथकामुळे तिला बाहेर काढण्यात यश आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बोअरवेलमध्ये मुलगी पडल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पोलीस प्रशासन आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी हजर दाखल झाली. अथक प्रयत्नांनंतर चिमुकलीला बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, मुलगी ज्या बोअरवेलमध्ये पडली होती, ती घराच्या आतच असून बोअरवेल सुमारे १३ फूट खोल आहे. चिमुकली पडल्याचे कळताच तिच्या आईने टाहो फोडला. पण बचाव पथकाच्या मेहनतीमुळे तिला बाहेर काढण्यात यश आले असून रूग्णालयात नेण्यात आले आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSocial Viralसोशल व्हायरल