शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीतच सूर्य झाला ‘हॉट’, अंगाची लाही; २४ तासांत अनेक दशकांचा विक्रम मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 11:12 IST

शिमल्यात ५२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, हिमाचलमध्ये फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकायला लागला आहे.

नवी दिल्ली : इतके दिवस थंडीच्या लाटेने त्रस्त असलेल्या उत्तर भारतातच नव्हे तर देशभरात अनेक शहारांत फेब्रुवारीतच तापमानाचा पारा चढला आहे. राजस्थान, चंडीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल, बिहार, छत्तीसगड येथून हिवाळा जवळजवळ गायब झाला आहे. या राज्यांमध्ये दिवसा कडक उष्ण आणि रात्री थंड होत आहेत.

हिमाचलमध्ये  फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकायला लागला आहे. गेल्या २४ तासांत तापमानाने अनेक दशकांचा विक्रम मोडला आहे.  पुढील तीन दिवस पश्चिमी हवामान बदल सक्रिय राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 

राजस्थानमध्ये १२ वर्षांचा विक्रम मोडलाराजस्थानमध्ये यावेळी फेब्रुवारीमध्ये दिवसाचे कमाल तापमान सामान्यपेक्षा ३ अंशांनी जास्त असून, अनेक शहरांमधील १२ वर्षांचा विक्रम मोडला आहे. तज्ज्ञांच्या मते, यंदा जूनपर्यंत कडक उष्मा राहील. उन्हाळ्यात तापमानावर नियंत्रण ठेवणारा तुरळक पाऊसही अपेक्षित आहे.